Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss: महिनाभरात वजन होईल झपाट्याने कमी! रात्री झोपण्याआधी नियमित करा वेलचीचे सेवन

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी महागडे सप्लिमेंट्स, गोळ्या औषध, डाएट इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा पोटावरील चरबीचा घेर कमी होत नाही. सुटलेल्या पोटामुळे कपडे निवडताना सुद्धा खूप जास्त गोंधळ निर्माण होतो. पण जीवनशैलीतील बदलांमुळे आणि कामाच्या धावपळीमुळे योग्य डाएट फॉलो करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे पोटावर सुटलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. साधी, सुवासिक आणि औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली वेलची शरीरासाठी फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2026 | 03:35 PM

महिनाभरात वजन होईल झपाट्याने कमी! रात्री झोपण्याआधी नियमित करा वेलचीचे सेवन

Follow Us
Follow Us:
1 / 5

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी एक ग्लास पाण्यात १ किंवा २ वेलची घालून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उपाशी पोटी प्यावे सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर हळूहळू कमी होण्यास मदत होईल.

2 / 5

वेलचीमध्ये असलेले पाचक रस एन्झाइम्सच्या निर्मितीला चालना देण्यास मदत करतात. ज्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि अपचनाच्या समस्या कमी होतात.

3 / 5

चयापचय क्रियेचा वेग वाढवण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी वेलचीचे सेवन करावे. यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

4 / 5

रात्रीच्या जेवणानंतर एक वेलची चावून खाल्ल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. वेलची खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यावे.

5 / 5

तोंडाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी वेलची खाण्याचा सल्ला दिला जातो. एक महिना नियमित वेलची खाल्ल्यास हळूहळू त्याचे चांगले परिणाम दिसू लागतील.

Web Title: Weight loss lose weight rapidly in just a month consume cardamom regularly before going to bed at night sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • home remedies
  • Weight loss
  • weight loss remedies

संबंधित बातम्या

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार
1

Skin Care Tips: १० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा ‘ही’ पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

Hibiscus Hair Mask: कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट
2

Hibiscus Hair Mask: कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार
3

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

Constipation Remedies: आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर
4

Constipation Remedies: आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.