Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hibiscus Hair Mask: कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग ‘या’ पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट

Hibiscus Hair Mask: थंडीच्या दिवसांमध्ये केस खूप जास्त कोरडे होऊन जातात. कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता कढीपत्ता जास्वदींच्या फुलांचा हेअर मास्क वापरावा. यामुळे केस मऊ होतात आणि केसांची गुणवत्ता सुधारते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2026 | 10:13 AM
कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग 'या' पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट

कोरड्या केसांमुळे हैराण झाला आहेत? मग 'या' पद्धतीने घरी बनवा जास्वंद- कढीपत्त्याचा हेअर मास्क, केस होतील घनदाट

Follow Us
Follow Us:

Hibiscus Hair Mask: थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासोबतच केसांच्या समस्या सुद्धा वाढू लागतात. जीवनशैलीत सतत होणारे बदल, वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर, हवेतील धुळीकण इत्यादींच्या अतिवापरामुळे केस खूप जास्त कोरडे पडतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केस गळणे इत्यादी अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत. पण केसांचे सौंदर्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे, अन्यथा केसांच्या समस्या वाढू लागतात. केस कोरडे झाल्यानंतर ते मऊ आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण त्याऐवजी जास्वंद आणि कढीपत्त्याचा वापर करून बनवलेला हेअर मास्क लावल्यास केस अतिशय सुंदर होतील. चला तर जाणून घेऊया हेअरमास्क बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

हेअर मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

कढीपत्ता
जास्वदींची फुले
जास्वदींची पाने
दही

कृती:

हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढीपत्ता, जास्वंदीची फुले पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर धुवून घेतलेली पाने, फुले मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करून झाल्यानंतर त्यात ताजे दही घाला आणि पुन्हा एकदा वाटून घ्या. यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून घ्या. हेअर मास्क तयार केल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या. आवश्यकता वाटल्यास हेअर मास्क गाळणीने गाळून घ्या. यामुळे जास्वदींच्या पानाफुलांचे कण केसांमध्ये अडकणार नाहीत.

हेअर मास्क लावण्याआधी केस विंचरून घ्यावेत. त्यानंतर केसांचे छोटे छोटे भाग करून घ्या आणि हेअर मास्क ब्रशच्या मदतीने केसांवर लावा. केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे हेअर मास्क लावून झाल्यानंतर केस ३० मिनिटं असेच ठेवून द्या. यामुळे केसांना पोषण मिळेल. त्यानंतर हेअर मास्क पाण्याने स्वच्छ धुवा आणि सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ करावे.

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

हेअर मास्क लावण्याचे फायदे:

कढीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक प्लांट कम्पाउंड्स आढळून येतात. यामुळे टाळूचे आरोग्य चांगले राहते. जास्वंदीच्या फुले आणि पानांचा वापर केल्यास केसांना नैसर्गिक पोषण मिळेल आणि केस अतिशय मऊ होण्यास मदत होईल. केस मॉइश्चराइज आणि मऊ करण्यासाठी कायमच महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याची आवश्यकता नाही. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ सुद्धा केसांना पोषण देतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जास्वंद आणि कढीपत्त्याचा हेअर मास्क केसांसाठी कसा फायदेशीर आहे?

    Ans: जास्वंदाच्या फुलांमध्ये आणि पानांमध्ये केसांना कंडिशनिंग करण्यास मदत करणारे घटक असतात. कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि काही पोषक घटक असतात. या दोन्हींचा वापर केसांची निगा राखण्यासाठी करता येतो.

  • Que: कढीपत्त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते का?

    Ans: कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात. केसांच्या निगेसाठी त्याचा वापर केला जातो. मात्र कढीपत्त्यामुळे केसांची वाढ वेगाने होते किंवा केसगळती थांबते, याचे पुरेसे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.

  • Que: जास्वंद-कढीपत्त्याचा हेअर मास्क किती वेळ केसांवर ठेवावा?

    Ans: हा मास्क साधारण 20 ते 30 मिनिटे केसांवर ठेवून नंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

Web Title: Hibiscus hair mask troubled by dry hair try making this hibiscus and curry leaf hair mask at home sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Winter Care

संबंधित बातम्या

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय
1

Hands Feet Itch: हातापायांच्या तळव्यांना कायमच खाज येते? जाणून घ्या त्यामागील कारणे आणि घरगुती उपाय

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण
2

Amla Ladoo Recipe: थंडीत कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित खा आवळ्याचा पौष्टिक लाडू, त्वचा केसांना मिळेल पोषण

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार
3

Homemade Soap: जपानी महिलांप्रमाणे गोरीपान त्वचा हवा आहे? मग ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल साबण, त्वचा होईल चमकदार

Constipation Remedies: आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर
4

Constipation Remedies: आतड्यांमधील घाण एका झटक्यात होईल स्वच्छ! कोमट दुधात मिक्स करून प्या ‘हा’ खास पदार्थ, साचलेला शौच पडेल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.