Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नानंतर विकी कौशलचे ‘ते’ फोटो झाले लीक, कतरिना झाली हैराण?

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ आजकाल आयुष्याच्या अद्भुत टप्प्याचा आनंद घेत आहेत. पण आता विकी कौशलचे असे काही फोटो समोर आले आहेत, जे पाहून कतरिना कैफला जरा धक्का बसू शकतो. या फोटोंमध्ये विकी कौशल दुसऱ्या हसीनासोबत रोमान्स करताना दिसत आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Jun 14, 2022 | 10:47 AM
लग्नानंतर विकी कौशलचे ‘ते’ फोटो झाले लीक, कतरिना झाली हैराण?
Follow Us
Follow Us:

लग्नानंतर अचानक विकी कौशलचे असे काही फोटो सोशल मीडियावर लीक झाले आहेत, जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत आणि कतरिनाच्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे. खरंतर, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने निर्मित केलेल्या आनंद तिवारीच्या पुढील दिग्दर्शनात विकी कौशल आणि तृप्ती डिमरी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरू आहे.

लग्नानंतर विकीचे असे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की अभिनेत्याचे हे फोटो पाहून कतरिनाला थोडा राग येणे स्वाभाविक आहे.

टीम सध्या क्रोएशियामध्ये आहे आणि अलीकडेच विकी आणि तृप्तीने रोमँटिक ट्रॅकसाठी शूटिंग केले. सेटवरील छायाचित्रे सोशल मीडियावर लीक झाली आहेत आणि चाहते आधीच या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

समोर आलेल्या चित्रांमध्ये, आपण पाहू शकता की विकी कौशल पांढरा पोशाख परिधान केलेला दिसत होता आणि तृप्तीने रफल्ड लाँग स्कर्टसह पिवळा क्रॉप टॉप घातला होता. दोघांची केमिस्ट्री नक्कीच या प्रोजेक्टसाठी सगळ्यांना उत्सुक करणारी आहे.

Web Title: Vicky kaushals photo leaked after marriage katrina shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2022 | 10:47 AM

Topics:  

  • entertainment
  • Katrina Kaif
  • Triptii Dimri
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.