Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रीयन लुकसाठी परिधान करा ‘हे’ पारंपारिक दागिने, नऊवारीसह सर्वच साड्यांवर दिसतील सुंदर

महाराष्ट्रातील पारपांरिक दागिने भारतासह जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर सुंदर सुंदर पारंपरिक दागिने परिधान केले जातात. दागिने घातल्यानंतर महिलांचा लुक अतिशय आकर्षक आणि उठावदार दिसतो. पूर्वीच्या काळी तयार करण्यात आलेले पारंपारिक दागिने अजूनही तितक्याच आवडीने परिधान केले जातात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक करताना कोणते पारंपरिक दागिने परिधान करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2025 | 03:30 PM

महाराष्ट्रीयन लुकसाठी परिधान करा 'हे' पारंपारिक दागिने

Follow Us
Follow Us:
1 / 5

नथीशिवाय महाराष्ट्रीयन साज पूर्ण होत नाही. मोती आणि सोन्याच्या तारेचा वापर करून नथ तयार केली जाते. पारंपारिक मोत्यांची नथ विविध आकारात बाजारामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय तुम्ही डायमंड आणि ऑक्सिडाइजच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये सुद्धा नथ परिधान करू शकता.

2 / 5

मोत्यांची गुंफण करून तयार केलेल्या दागिन्याला चिंचपेटी असे म्हंटले जाते. चिंचपेटी परिधान केल्यानंतर इतर कोणताही दागिना परिधान करण्याची आवश्यकता भासत नाही. हल्ली मोठ्या आकाराच्या मोत्यांचा वापर करून सुद्धा चिंचपेटी तयार केली जातं आहे.

3 / 5

महाराष्ट्रामध्ये बुगडी या दागिन्याला विशेष महत्व आहे. कानाच्या वरच्या भागात बुगड्या परिधान केल्या जातात. हल्ली बाजारात मोती आणि चांदीच्या बुगड्या उपलब्ध झा;झाल्या आहेत. याशिवाय हल्ली डायमंडच्या बुगडी सुद्धा ट्रेंडमध्ये आहेत.

4 / 5

काठापदराची किंवा पैठणी साडी परिधान केल्यानंतर तुम्ही बोरमाळ हा दागिने परिधान करू शकता. दोन किंवा तीन पदरी मण्यांची माळ तयार करून बोरमाळ हा दागिना बनवला जातो. यामध्ये सोनं, चांदी किंवा ऑक्सिडाईज्ड मण्यांचा वापर केला जातो.

5 / 5

गळ्याभोवती घातला जाणारा दागिना म्हणजे ठुशी. ठुशी परिधान केल्यानंतर त्यावर तुम्ही कोणत्याही डिझाईनचा मोत्याचा किंवा सोन्याचा हार परिधान करू शकता. हल्ली ड्रेसवर सुद्धा अनेक मुली, महिला ठुशी परिधान करतात. बारीक मण्यांची गुंफण करुन तयार केलेल्या दागिन्यांमध्ये पाचू, माणिक, रत्न यासारखे खडे सुद्धा जोडले जातात.

Web Title: Wear these traditional jewellery for a maharashtrian look fashion beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
1

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन
2

मॉडर्न कपड्यांपेक्षा सोशल मीडियावर ‘या’ साड्यांची मोठी क्रेझ, पहा स्टायलिश साड्यांचे भन्नाट कलेक्शन

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स
3

Festive Home Decor: बॉम्बे डाईंगच्या ‘सेलिब्रेटिंग इंडिया’ आणि ‘सौगात’ कलेक्शनमधून गणेशोत्सवासाठी खरेदी करा ‘या’ खास डिझाइन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.