Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aditi Tatkare: ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’; वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ, नवा वाद पेटण्याची शक्यता

Aditi Tatkare News: वाशिम येथे महिला व बालविकास विभागाच्या ‘अहिल्या भवन’च्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा या योजनेअंतर्गत १,५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतो, तेव्हा बाजारातील खरेदीदारांची संख्या वाढते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 26, 2026 | 09:55 PM
वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ (Photo Credit- X)

वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘१५०० रुपये मिळताच महिलांची बाजारात…’
  • वाशिममध्ये आदिती तटकरेंच्या विधानाने खळबळ
  • नवा वाद पेटण्याची शक्यता
वाशिम: राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता आहे. वाशिम येथे महिला व बालविकास विभागाच्या ‘अहिल्या भवन’च्या उद्घाटन समारंभात बोलताना त्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा या योजनेअंतर्गत १,५०० रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होतो, तेव्हा बाजारातील खरेदीदारांची संख्या वाढते. त्यांनी पुढे असेही निरीक्षण नोंदवले की, योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावी यासाठी खुद्द महिलांपेक्षा व्यापारीच अधिक उत्सुक असतात.

‘लाडकी बहीण योजने’मुळे महिलांना आर्थिक आधार

वाशिममधील एका संवाद सत्रात बोलताना मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ महिलांना आर्थिक आधार देत आहे. त्यांच्या मते, योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होताच महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी जमा करणार आहात, असं विधान आदिती टकरे यांनी केलं आहे. त्या वाशिम येथील अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होत्या.आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्याच्या दुसऱ्या दिवशी मार्केट जाम? आदिती तटकरेंच्या वक्तव्याची चर्चा | NDTV मराठी#AditiTatkare #LadkiBahinYojana #MaharashtraPolitics #NCP #MaharashtraNews #ndtvmarathi pic.twitter.com/8VwiqcraHI — NDTV Marathi (@NDTVMarathi) July 26, 2026

‘फडणवीस साहेब, किती अंधभक्ती करणार?’ धर्मेंद्र प्रधानांच्या समर्थनावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

विधानावरून खळबळ

अदिती तटकरे यांच्या विधानानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. महिलांविषयी केलेले हे विधान अयोग्य असल्याचे सांगत विरोधी पक्ष सरकारवर टीका करू शकतात. दुसरीकडे, महिलांची वाढलेली खरेदीशक्ती आणि स्थानिक अर्थव्यवस्था व बाजारपेठांवर या योजनेचा झालेला सकारात्मक परिणाम अधोरेखित करण्याचा मंत्र्यांचा उद्देश होता, अशी भूमिका सरकारकडून मांडली जाऊ शकते.

ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पुन्हा सुरू

दरम्यान, या योजनेअंतर्गत ई-केवायसीसाठी सरकारने निश्चित केलेली मुदत संपली होती, ज्यामुळे अनेक महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती. अशा महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे: ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून, ती पुढील सहा महिन्यांत पूर्ण करता येईल.

‘धर्मेंद्र प्रधानांनंतर आता “टोलकरी गडकरीं”; हर्षवर्धन सपकाळांची जोरदार टीका, गडकरींच्या राजीनाम्यावरून मोठ्या चर्चाना उधाण

Web Title: Aditi tatkares statement creates a stir in washim possibility of a new controversy erupting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:53 PM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Ladki Baheen Yojana
  • Maharashtra Political
  • Washim

संबंधित बातम्या

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
1

‘मला आनंद आहे की…’, राज-उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वाशिम, बुलढाणा, खामगावात आंदोलन; स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी रस्त्यावर
2

विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा तीव्र निषेध! वाशिम, बुलढाणा, खामगावात आंदोलन; स्वयंस्फूर्तीने विद्यार्थी रस्त्यावर

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न
3

‘ही तर सूड उगवल्यासारखी मारहाण’, विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून राज ठाकरेंचा संताप; पोलिसांना आदेश देणाऱ्यांवर उठवले प्रश्न

‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजणं बंद करा, हिंमत असेल तर…’, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर जोरदार घणाघात
4

‘विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजणं बंद करा, हिंमत असेल तर…’, देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधीवर जोरदार घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.