Ladki Baheen Yojana: मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजने लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे.…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
Ladki Bahin Yojana September installment : लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
Ladki Bahin Yojana August Installment : ऑगस्ट महिन्याचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींची प्रतिक्षा अजूनही सुरु आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.
लाभार्थी महिला राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास विभागाने 26 लाख लाभार्थी महिला योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही, याची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे.