Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP ने डाव्यांची सत्ता घालवण्यासाठी टाकला डाव! जाहीर केली ‘या’ 47 उमेदवारांची पहिली यादी

भाजपच्या आधी एलडीएफ सरकारमधील दूसरा सहकारी पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने रविवारी 25 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 16, 2026 | 06:05 PM
BJP ने डाव्यांची सत्ता घालवण्यासाठी टाकला डाव! जाहीर केली ‘या’ 47 उमेदवारांची पहिली यादी
Follow Us
Follow Us:

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर
भाजपने जाहीर केली 47 उमेदवारांची यादी 
23 मे रोजी केरळमध्ये मतदान होणार

BJP Candidate List in Kerala Assembly Elections 2026: काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत केरळसह अन्य 4 राज्यांची विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. केरळमध्ये 23 एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. तर केरळ विधानसभेचा निकाल 6 मे रोजी लागणार आहे. दरम्यान केरळमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आज भाजपने 47 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर निमोना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. तर भाजपच्या आधी एलडीएफ सरकारमधील दूसरा सहकारी पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने रविवारी 25 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

BJP ने आगामी केरल विधानसभा चुनाव के लिए 47 उम्मीदवारों की पहली सूची जारी की। के. सुरेंद्रन को मंजेश्वर सीट से मैदान में उतारा गया, नव्या हरिदास को कोझिकोड उत्तर से, एडवोकेट जॉर्ज कुरियन को कंजिराप्पल्ली से, वी. मुरलीधरन को कझाकुट्टम से और राज्य अध्यक्ष राजीव चंद्रशेखर को नेमोम… pic.twitter.com/aLP0ucor1q — ANI_HindiNews (@AHindinews) March 16, 2026

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या पथकाने मतदानाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

Assembly Election 2026: देशातील पाच राज्यांचे ‘सरकार’ बदलणार? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; कधी अन् किती टप्प्यांत होणार मतदान?

पश्चिम बंगाल: यावेळेस बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त असेल. येथे दोन टप्प्यांत मतदान होईल. पहिला टप्पा 23 एप्रिल आणि दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

तामिळनाडू: राज्यात एकाच टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होईल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

आसाम: आसाममध्ये 9 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

केरळ: केरळमध्येही 9 एप्रिल रोजी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावतील. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

पुद्दुचेरी: केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी एकाच दिवशी मतदान होईल. मतमोजणी 4 मे 2026 रोजी होणार आहे.

Assam Election 2026 : आसामच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांची एन्ट्री; जाहीर केले 14 उमेदवार

मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 25 लाख कर्मचारी योगदान देतील. यांपैकी 15 लाख कर्मचारी मतदान प्रक्रिया सुलभ करण्याचे काम करतील. याव्यतिरिक्त, 8,50,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील. मतदान केंद्रांवर 49,000 सूक्ष्म-निरीक्षक आणि 1,444 निरीक्षक नियुक्त असतील. मतमोजणीसाठी 40,000 मतमोजणी अधिकारी, 21,000 क्षेत्रीय अधिकारी आणि 15,000 सूक्ष्म-निरीक्षक असतील.

Web Title: Bjp has announced 47 candidate list in kerala assembly elections 2026 politics news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • Assembly Election
  • BJP
  • Kerala
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
1

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
2

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं
4

Rahul Bondre : राहुल गांधींचा एक फोन अन् राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश थांबला? यशोमती ठाकूरांनी सांगितलं काय घडलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.