Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चिल्लर’ म्हणत नवनीत राणा यांनी केली विजय वडेट्टीवारांवर टीका; ‘काँग्रेसने हिरवे विषारी साप…’

काँग्रेसने हिरवे विषारी साप पोचून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम व हे सगळे जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं. ते आता बाहेर निघत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 02:55 PM
'चिल्लर' म्हणत नवनीत राणा यांनी केली विजय वडेट्टीवारांवर टीका; 'काँग्रेसने हिरवे विषारी साप...'

'चिल्लर' म्हणत नवनीत राणा यांनी केली विजय वडेट्टीवारांवर टीका; 'काँग्रेसने हिरवे विषारी साप...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : भाजप नेत्या नवनीत राणा आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यात टीकाटिप्पणी सुरु आहे. त्यातच विजय वडेट्टीवार यांच्यावर नवनीत राणा यांनी चिल्लर म्हणून टीका केली. हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर लोकांवर मला बोलायची गरज नाही. काँग्रेसने हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहेत म्हणून ते वळवळ करतात, असे राणा यांनी म्हटले आहे.

नवनीत राणा यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेसने हिरवे विषारी साप पोचून ठेवलेले आहेत. काँग्रेसच्या काळात हे हिरवे विषारी साप जपण्याचं काम व हे सगळे जपण्याचं काम काँग्रेसने त्यावेळी केलं होतं. ते आता बाहेर निघत आहेत. आता त्या हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहे. त्यांना सोडणार नाही. देशाने सर्व पाहिले आहे की ज्यावेळी सर्वांच्या सपोर्टची देशाला गरज होती तेव्हा तेव्हा त्यांनी कसा विरोध केला हे जगाने पाहिला आहे. त्यामुळे या चिल्लर माणसाने आम्हाला समजून सांगू नये, असे म्हटले आहे.

Amravati Scandal : “सुनावणी नको, तारीख नको सरळ ‘एन्काउंटर’….”, अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप

दरम्यान, या चिल्लर लोकांनी महिलांवर बोलण्याच्या आधी तुम्ही तुमच्या घरामध्ये पाहा. ज्या हिरव्या विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचं काम करत आहे. तुमच्या घरी सुद्धा मुली आहे हे पाहून सुद्धा तुम्ही बोलण्याचं टाळा. या चिल्लर माणसांनी नाशिकच्या प्रकरणावर का प्रतिक्रिया दिली नाही? तेव्हा वळवळ का बाहेर निघाली नाही, असेही त्यांनी सांगितले.

परतवाडा प्रकरण

अमरावतीच्या प्रकरणांमध्ये अजूनही खूप काही विषय बाकी आहेत. लॅपटॉप, मोबाईल, हार्डडिक्समधील आणखी डाटा रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे, त्यावर आमचे पालकमंत्री योग्य कारवाई करतील, असे राणा म्हणाल्या.

अमरावती व्हिडिओ प्रकरणावरही संताप

दुसरीकडे, अमरावती व्हिडिओ प्रकरणावर यापूर्वीच नवनीत राणा यांनी विधान केले होते. त्या म्हणाल्या, “नाशिक आणि महाराष्ट्रातील एका कॉर्पोरेट कार्यालयाशी संबंधित काही प्रकरणे नुकतीच समोर आली होती; त्यावर काही तास उलटलेच होते की, अमरावतीमधील अचलपूर-परतवाडा येथून व्हिडिओचे दृश्ये समोर आली. संबंधित आरोपीचे घर सध्या पाडले जात आहे आणि त्याला अटकही करण्यात आली आहे. माझी एकमेव मागणी अशी आहे की, पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ‘योगी बाबांचा आवेश’ संचारला पाहिजे. कोणतीही सुनावणी नाही, न्यायालयाच्या तारखा नाहीत त्या व्यक्तीचा तातडीने एन्काउंटरच केला गेला पाहिजे’, असेही यापूर्वी म्हटले होते.

Web Title: Bjp leader navneet rana criticizes congress leader vijay wadettiwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Navneet Rana
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Vijay Wadettiwar: ‘विद्यार्थ्यांवर लाठीमार अन् ड्रग्जची धमकी हा लोकशाहीवर हल्ला’; विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
1

Vijay Wadettiwar: ‘विद्यार्थ्यांवर लाठीमार अन् ड्रग्जची धमकी हा लोकशाहीवर हल्ला’; विजय वडेट्टीवार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2

‘स्वत:चं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्यांचं बघायचं वाकून’; ठाकरे बंधूंच्या मुंबईतील मोर्चावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

आत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येणार? विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री; पाठिंबा जाहीर करत केली मोठी घोषणा
3

आत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येणार? विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अण्णा हजारेंची एन्ट्री; पाठिंबा जाहीर करत केली मोठी घोषणा

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट
4

‘काय बंधू…’ या हाकेची मन कायम वाट पाहत राहील; राजेंद्र पवार यांची भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.