Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Mission UP 2027: भाजपचे ‘मिशन २०२७’ सुरू! नितीन नवीन यांची लखनौमध्ये ‘चाय पे चर्चा’

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. राज्यातील जनतेला गुंडगिरी, माफिया राजवट, घराणेशाहीचे राजकारण किंवा दंगे नको आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 06, 2026 | 06:00 PM
BJP Mission UP 2027, Nitin Naveen Lucknow Visit, Pankaj Choudhary BJP

BJP Mission UP 2027, Nitin Naveen Lucknow Visit, Pankaj Choudhary BJP

Follow Us
Follow Us:
  • २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारी आणि रणनीतीवर चर्चा
  • भाजप उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा नक्कीच जिंकेल असा विश्वास पंकज चौधरी यांनी व्यक्त
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल
BJP Mission UP 2027: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी रविवारी पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारी आणि रणनीतीवर चर्चा केली. दोन दिवसांच्या लखनौ दौऱ्यावर असलेल्या भाजप अध्यक्षांनी आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात माजी प्रदेशाध्यक्षांसोचत ‘चाय पे चचर्चा करून केली. यापूर्वी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटना नव्या उर्जेने आणि नव्या निर्धाराने सातत्याने पुढे जात आहे. मला खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा नक्कीच जिंकेल असा विश्वास पंकज चौधरी यांनी व्यक्त केला. भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, माजी प्रदेशाध्यक्षांसोचतच्या बैठकीत त्यांच्या संघटनात्मक अनुभवांची देवाणघेवाण झाली आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली.

Modi Cabinet Expansion: मोदी मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राची लॉटरी? ३ खाती राज्याच्या वाट्याला

सूत्रांनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष विनय कटियार पक्षाच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या या बैठकीला उपस्थित नव्हते. पंकज चौधरी म्हणाले, मी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोक्त भाजपच्या उत्तर प्रदेश युनिटच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत सहभागी झालो. त्यांच्या अनेक वर्षांच्या संघटनात्मक अनुभवातून आणि कार्यशैलीतून मिळालेले धडे संघटना अधिक मजबूत आणि प्रभावी बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये निश्चितच उपयुक्त ठरतील.

बैठकीत मित्र पक्षांनी केला रालोआच्या विजयाचा संकल्प

या बैठकीत भविष्यातील कृती योजना आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा झाली. मित्रपक्षांच्या नेत्यांनी सांगितले की, आधाडी आणखी मजबूत करणे, तिचा संघटनक्रमक पाया विस्तारणे आणि राज्यात एनडीएला चुना सतेत आणणे या रणनीतीवर बैठकीत झाली.  राष्ट्रीय लोक दल (आरएलडी) वे राष्ट्रीय सरचिटणीस त्रिलोक त्यागी यांनी सांगितले की, सर्व मित्रपक्ष पुढील विधानसभा निवडणुका एकत्र लढतील.

आपल्याला निवडणुका एकत्र लढायच्या आहेत आणि २०२० मध्ये उत्तर प्रदेशात रालोआचा विजय निश्चित करायचा आहे, आम्ही त्यासाठी तयारी करत आहोत आणि आजवी बैठक याब उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. जागावाटपाबाबत ते म्हणाले की, या विषयावर योग्य केळी चर्चा केली जाईल. आम्ही या विषयावर बैठकीत चर्चा करू, आरएलडीसोबत मिळून आम्ही पुन्हा पनद्वीप सरकार स्थापन करू.

राम मंदिर ट्रस्टमध्ये मोठा निर्णय; महासचिव चंपत राय यांचा राजीनामा मंजूर, तर गोपाल रावांना बैठकीबाहेरच रोखले

निशाद पार्टीचे अध्यक्ष आणि मत्स्यव्यवसाय मंत्री संजय निशाद म्हणाले की, सर्व जागांवर यश मिळवून ऐतिहासिक विजय साधणे, संघटना मजबूत करणे आणि आघाडीची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणे यावर चर्चेचा भर असेल. सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि पंचायती राज मंत्री ओम प्रकाश राजभर म्हणाले की, या बैठकीतून २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतील कामगिरीपेक्षा वागले परिणाम दिसून येतील.

२०४७ पर्यंत सपाला सत्ता मिळणार नाही : मौर्य

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप २०२७ मध्ये उत्तर प्रदेशात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल. राज्यातील जनतेला गुंडगिरी, माफिया राजवट, घराणेशाहीचे राजकारण किंवा दंगे नको आहेत. त्यांना विकास, सुशासन आणि सुरक्षा हवी आहे. जनतेने ठरवले आहे की, जर उत्तर प्रदेशात ‘कमळ’ फुलले, तर राज्य आणि तेथील जनता समृद्ध होईल.

मौर्य म्हणाले, जर समाजवादी पक्षाचे ‘सायकल’ पुन्हा सत्तेवर आले, तर ते जनतेवर अत्याचार करतील, त्यांना घाबरवतील आणि जमिनी बळकावण्यास प्रोत्साहन देतील. त्यामुळे, अखिलेश यादव यांनी पोकळ कल्पनाविश्वात रमू नये. २०४७ पर्यंत एक विकसित भारत आणि एक विकसित उत्तर प्रदेश हे आमचे ध्येय आहे, आणि समाजवादी पक्ष पुढील २१ वर्षे सत्तेच्या जवळपासही असणार नाही. २०१७ च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि २०२७ मध्ये त्याहून मोठा विजय मिळवण्यासाठी सरकार आणि संघटना एकत्र कसे काम करतील, यावर चर्चेत लक्ष केंद्रित करण्यात आले. आमचे सर्व रालोआचे मित्रपक्ष एकजूट राहतील.

 

Web Title: Bjp national president nitin naveen lucknow visit uttar pradesh assembly election strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • BJP Politics

संबंधित बातम्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
1

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.