Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मला मस्जिद सांगा…ही नसबंदीवाली पिलावळ; वारीस पठाण अन् नितेश राणे यांच्यात जोरदार जुंपली

Nitesh Rane vs Waris Pathan : वारीस पठाण यांनी अहिल्यानगरमधील सभेमध्ये चितावनीखोर भाषण दिल्याने मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 10, 2025 | 06:03 PM
BJP Nitesh Rane reply to Waris Pathan's criticism of AIMIM Ahilyanagar Sabha Political news

BJP Nitesh Rane reply to Waris Pathan's criticism of AIMIM Ahilyanagar Sabha Political news

Follow Us
Close
Follow Us:

Nitesh Rane vs Waris Pathan : अहिल्यानगर : एआयएमआयएम पक्षाची अहिल्यानगरमध्ये सभा झाली. यामधील पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन औवेसी यांच्यासह महिला नेत्या रुहीनाज शेख आणि वारीस पठाण यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. वारीस पठाण यांनी अहिल्यानगरमधील सभेमध्ये चितावनीखोर भाषण दिले. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी डिवचले. यानंतर मंत्री नितेश राणे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

वारीस पठाण यांनी मंत्री नितेश राणे यांचा नेपाळी असा उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले की, ‘मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असे नितेश राणे म्हणतात. पण तो दोन पायावर येतील मात्र स्ट्रेचरवर जातील. आम्ही कुणाला भीत नाही. आम्ही संविधानाचा आदर करतो आणि मर्यादा पाळतो. राणे हे द्वेष पसरवण्याचे काम करतात. त्यांना मंत्री बनवलं आहे. मात्र तरीही ते तरीही ते अशी विधाने करत असतात.’असे विधान वारीस पठाण यांनी केले. यानंतर नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत वारीस पठाण यांचा खरपूस समाचार घेतला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मंत्री नितेश राणे हे पठाण यांच्या टीकेवर प्रत्युत्त देताना म्हणाले की, ‘जागा आणि वेळ कळवा किंवा मस्जिद निवड. मी तिथे येतो, धमक्या देऊ नका, तुम्हाला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. मी आधीच म्हटलं की भुंकणारी कुत्री चावत नसतात. ही तर नसबंदीवाली पिलावळ आहे. राज्यातील वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार सभेची परवानगी देतं आहे, म्हणून बोलू शकता, नाहीतर मस्जिदीच्या भोंगेयातून बोलावं लागलं असतं.’ अशा जहरी शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “भोकने वाले कुत्ते काटते नही, ही जी हिंदीत म्हण आहे, याचं उत्तम उदहारण कालची सभा होती. तुम्ही एकाबाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, कायदा-सुव्यवस्था मानतो. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र सरकारने अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर केलं, औरंगाबादच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, ते तुम्हाला मान्य नाही. हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का? तिसरा डोळा उघडायला लावू नका. आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावले जात आहेत. हिरव्या सापांची वळवळ झालीय. इथे हिंदुत्ववादी सरकार आहे,’ असे भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी म्हटले असून जोरदार हल्लाबोल केला.

Web Title: Bjp nitesh rane reply to waris pathans criticism of aimim ahilyanagar sabha political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 06:03 PM

Topics:  

  • AIMIM
  • Asaduddin Owaisi
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: बुरखेवाली इथे’जय शिवराय’ कसं म्हणू शकते? AIMIMच्या महिला नेत्याच्या भाषणाची जोरदार चर्चा
1

Ahilyanagar News: बुरखेवाली इथे’जय शिवराय’ कसं म्हणू शकते? AIMIMच्या महिला नेत्याच्या भाषणाची जोरदार चर्चा

Bihar Election 2025 : “आम्ही ४ ऐवजी २४ ने जिंकू”, असदुद्दीन ओवैसी यांची उघड धमकी, वक्फबाबत म्हणाले, “मशीद सोडणार…”
2

Bihar Election 2025 : “आम्ही ४ ऐवजी २४ ने जिंकू”, असदुद्दीन ओवैसी यांची उघड धमकी, वक्फबाबत म्हणाले, “मशीद सोडणार…”

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका
4

Asaduddin Owaisi On Modi: “दिल्लीत बसलेला जादुगार…”; असुद्दीन ओवेसींची PM मोदींवर सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.