Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane News: आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणावं का? नितेश राणेंची आमिर खानवर घणाघाती टीका

Aamir Khan Third Marriage: विशेष म्हणजे, अभिनेता आमिर खानने ५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या पाली हिल निवासस्थानी एका खाजगी समारंभात लग्न केले. त्याने वेलनेस आणि ब्युटी प्रोफेशनल गौरी स्प्रॅटसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नापूर्वी हे दोघे सुमारे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 13, 2026 | 03:00 PM
Aamir Khan, Nitesh Rane, Bollywood, Maharashtra Politics,

Aamir Khan, Nitesh Rane, Bollywood, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • आमिर खानचे तिसरे लग्न आता केवळ एक वैयक्तिक बाब राहिलेली नाही
  • नितेश राणेंनी आमिर खानच्या तिसऱ्या विवाहावरून आगपाखड केली
  • आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ‘ब्रँड ॲम्बेसेडर
Nitesh Rane On Aamir Khan 3rd Marriag:  बॉलिवूड अभिनेता आमिर खानचे तिसरे लग्न आता केवळ एक वैयक्तिक बाब राहिलेली नसून; त्यामुळे नव्या राजकीय वादाची ठिणगीदेखील पडली आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नावरुन त्यांनी निशाणा साधला आहे. अशा प्रकरणांकडे ‘लव्ह जिहाद’ची उदाहरणे म्हणून पाहिले पाहिजे का, असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला आहे. नितेश राणेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणेंनी आमिर खानच्या तिसऱ्या विवाहावरून आगपाखड केली आहे. एका माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले, “मी कोणाच्या लग्नाला उपस्थित राहावे हा माझा विषय नाही. पण जे तरुण हिंदू त्याला सेलिब्रिटी मानतात, त्यांनी त्याच्याकडून काय प्रेरणा घ्यावी याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जेव्हा प्रसिद्ध सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत निर्णय घेतात, तेव्हा त्याचा समाजावर परिणाम होतो. हिंदू समाजाने अशा व्यक्तींना किती पाठिंबा द्यावा याचा विचार केला पाहिजे.

Sanjay Raut: सरकारला सोनम वांगचुक यांना मारायचंय का? उपोषणावरून संजय राऊत यांची केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका

यावेळी नितेश राणे यांनी आमिर खानला ‘लव्ह जिहाद’चा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणत त्याची खिल्लीही उडवली. तसेच “हिंदू समाजाने आणि त्याचे चित्रपट पाहणाऱ्या हिंदू तरुणांनी अशा लोकांना विचारपूर्वक वाढवले ​​पाहिजे.” असंही त्यांनी नमुद केले. आपल्या निर्णयांचा आणि विचारांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

आमिर खानचे ५ जुलै रोजी तिसरे लग्न

विशेष म्हणजे, अभिनेता आमिर खानने ५ जुलै रोजी मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या पाली हिल निवासस्थानी एका खाजगी समारंभात लग्न केले. त्याने वेलनेस आणि ब्युटी प्रोफेशनल गौरी स्प्रॅटसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली. लग्नापूर्वी हे दोघे सुमारे एक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते.

LPG Cylinder Update: गॅस कंपन्यांचा मोठा प्लॅन? 10 किलोच्या कंपोजिट सिलेंडरवर नवी योजना, लोखंडाऐवजी

रीना दत्ता आणि किरण राव यांच्यानंतर गौरी आमिरची जीवनसाथी बनली आहे. हे आमिर खानचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी आमिर खानने काही वर्षांपूर्वी रीना दत्ता यांच्यासोबत लग्न केले होते. त्यानंतर त्याने चित्रपट निर्माती किरण रावशी लग्न केले, पण नातेसंबंध टिकल्याने रीना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत घटस्फोट घेतला. आता आमिर खानने तिसऱ्यांदा गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे.

 

 

Web Title: Bjp mla nitesh rane targets actor aamir khan third marriage gauri spratt love jihad controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • Love Jihad Case
  • Maharashtra Politics
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’
1

दीपिका पदुकोणबाबतच्या वक्तव्यावर मुझम्मिल इब्राहिमचं स्पष्टीकरण; म्हणाला, ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला’

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपद अन् अमित शाहांकडूनच भाजपची ऑफर; बड्या नेत्याचा खळबळजनक खुलासा

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख
3

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला
4

‘कॅमेऱ्यासमोर डायलॉगबाजी केली म्हणजे तुम्ही फार मोठ्या नेत्या होत नाहीत,’ सुषमा अंधारेंचा नवनीत राणांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.