Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वचननामावर जोरदार टीका; म्हणाले, “जनाची नाही तर मनाची तरी…”

कांदिवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी ठाकरे बंधू आणि त्यांच्या वचनामावर जोरदार टीका केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 05, 2026 | 11:52 AM
CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वाचननामावर जोरदार टीका

CM Devendra Fadnavis यांची ठाकरे बंधूंच्या वाचननामावर जोरदार टीका

Follow Us
Follow Us:
  • कांदिवलीत मुख्यमंत्र्यांची सभा
  • ठाकरे बंधूंवर टीका
  • मुख्यमंत्र्यांकडून उद्धव ठाकरेंचा ‘मामूउद्धवजी’ असा उल्लेख
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वेगाने वाहत आहे. यातच ठाकरे बंधूंची युती झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे. नुकतेच ठाकरे बंधूनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर वचननामा प्रसिद्ध केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजप आणि मोदींवर तोफ डागली. यालाच प्रत्युत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कांदिवलीतील सभेत दिले आहे.

Pune Politics: दादा, हाच का तुमचा वादा? सुस बाणेरकरांनी भर प्रचार सभेत अजित पवारांना दाखवला आरसा

उद्धव ठाकरेंचा ‘मामूउद्धवजी’ असा उल्लेख

कांदिवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘मामू उद्धवजी’ असा करत खोचक टीका केली. तसेच ठाकरे बंधूंनी जाहीर केलेला दस्तऐवज वचननामा नसून वाचूननामा आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फडणवीस म्हणाले, “आज सकाळी एक वचननामा जाहीर झाला. काल आई जिजाऊंची जयंती होती, तेव्हा देखील तो जाहीर करता आला असता. पण अलीकडे वंदे मातरमला ॲलर्जी असलेल्या लोकांसोबत काही जुने मित्र बसायला लागले आहेत, त्यामुळे आता कोणकोणत्या गोष्टींची ॲलर्जी होते हे वेगळं सांगायची गरज नाही. आज आमचे मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धवजी आणि नव्याने प्रेम जुळलेले राजजी यांनी हा तथाकथित वचननामा जाहीर केला. खरं तर वचननामा देण्याचा अधिकार फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच होता. आज जो जाहीर झाला, तो वचननामा नव्हे तर वाचूननामा होता आणि त्यांनी काय वाचलं, हे त्यांनाही माहिती नाही.”

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

ते पुढे म्हणाले, “एका वृत्तवाहिनीने २०१७ मधील उद्धव ठाकरेंच्या आश्वासनांवर फॅक्ट-चेक केला होता. त्यात एकही आश्वासन पूर्ण झालं नसल्याचं समोर आलं. आता हे वचननामा जाहीर करताना एकमेकांत काहीतरी कुजबुजत होते. मग विचार आला ते नेमकं काय बोलत असतील?’झूठों ने झूठों से कहा सच बोलो. अरे भाई, दो भाई का ऐलान हुआ सच बोलो. घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजा पर लिखा है सच बोलो’ अशा पद्धतीने २५ वर्षे राजकारणात राहूनही पुन्हा तेच-तेच सांगताना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे,” अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

 

Web Title: Cm devendra fadnavis calls uddhav thackeray mamu uddhavji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 10:38 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • raj thackrey
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन
1

विद्यार्थ्यांसाठी संधी! ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये सहभागी होण्याचे Mangal Prabhat Lodha यांचे आवाहन

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
2

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
3

Devendra Fadnavis : ‘संविधान हातात घेऊन संविधानालाच नकार..,’ दिल्लीतील आंदोलनावरून फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?
4

Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मोठे निर्णय, पोलिसांपासून विद्यार्थ्यांपर्यंत 7 नव्या घोषणा, पाहा नेमकं काय ठरलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.