Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! सोलापुरातील ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसला धक्का; सहा पानांचा राजीनामा देत म्हटलं…

धवलसिंह यांनी आपला सहा पानांचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करताना काँग्रेस पक्षामध्ये आपली होत असलेली घुसमट आणि खदखद त्यांनी या राजीनामा पत्रातून व्यक्त केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 11, 2024 | 11:13 AM
'तरुणांना दर महिन्याला 8500 रुपये दिले जाणार'; काँग्रेसकडून मोठी घोषणा

'तरुणांना दर महिन्याला 8500 रुपये दिले जाणार'; काँग्रेसकडून मोठी घोषणा

Follow Us
Follow Us:

अकलूज : काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसला आहे. डॉ. धवलसिंह यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला आहे.

हेदेखील वाचा : ‘माढा मतदारसंघात छत्रपतींच्या स्मारकाने होणार परिवर्तनाची सुरुवात’; अभिजीत पाटील यांचं विधान

डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपला सहा पानांचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द करताना काँग्रेस पक्षामध्ये आपली होत असलेली घुसमट आणि खदखद त्यांनी या राजीनामा पत्रातून व्यक्त केली. जिल्ह्यातील काँग्रेस ही पूर्वीची काँग्रेस राहिलेली नसून शिंदे यांची काँग्रेस झालेली आहे, असा थेट आरोपच त्यांनी या माध्यमातून केला आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची थेट भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता धवलसिंह हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील, अशीही चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांची थेट भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांचा प्रचार केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता धवलसिंह हे भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, भाजप राष्ट्रवादीच्या मोहिते पाटील यांना दाबण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेवर घेतील, अशीही चर्चा आहे.

सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली

धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले आहे. सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस झाली हद्दपार 

यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली असून, यामागे विधानसभा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून तिकीट वाटप केल्याचा हा फटका असल्याचंही विधानही केलं आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अन्यायामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे.

हेदेखील वाचा : Kurla best bus service: कुर्ल्यातील बेस्ट बस सेवा आजही बंदच, प्रवाशांची पायपीट; प्रवासासाठी ‘या’ मार्गांचा वापर करा

Web Title: Dhavalsinh mohite patil resigned from congress nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 11:13 AM

Topics:  

  • political news

संबंधित बातम्या

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान
1

INDIA आघाडीला मोठा धक्का? ‘हा’ पक्ष NDA मध्ये जाणार; खासदारांचे मोठे विधान

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
2

‘RTO विभागातील गैरव्यवहारांची SIT मार्फत होणार चौकशी’; मुख्यमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला
3

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ‘रामाचा मार्ग स्वीकारला तरच भलं होईल…’, मुख्यमंत्री फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना थेट टोला

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’
4

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार का? दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, ‘पक्षाचे…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.