Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार

रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणाचे वर्तन केले,  यावर उत्तर देण्याची गरज आपल्याला नव्हती, परंतु पोरी बाळी नाचवणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणे आवश्यक ठरले, अशी टिकाही त्यांनी केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 04, 2025 | 12:53 PM
Anil Parab News: रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार
Follow Us
Close
Follow Us:
  • रामदास कदमांचा  बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावा
  • रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं
  • बाळासाहेब गेल्यानंतर १४-१५ वर्षांनी रामदास कदमांना कंठ का फुटला

Anil Parab and Ramdas Kadam: शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कदमांवर त्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अनिक परब यांनी केली आहे. पण परब यांच्या या मागणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये

मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परब म्हणाले, ” १९९३ साली रामदास कदम यांच्या बायकोसोबत नेमकं काय झालं होतं, तिने स्वत:ला जाळून घेतले की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदमांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. रामदास कदमांनी कोणाकोणाला बंगले बांधून दिले, त्यावरून काय काय राजकारण झाले हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट शक्य नसेल तर त्यांचे पुत्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असंही परब यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणाचे वर्तन केले,  यावर उत्तर देण्याची गरज आपल्याला नव्हती, परंतु पोरी बाळी नाचवणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणे आवश्यक ठरले, अशी टिकाही त्यांनी केली. बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्या त्यावेळी मी विभागप्रमुख असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्याकडे होती. २४ तास मी तिथे होतो, त्यावेळी जे काही घडलं मी त्याच्या साक्षीदार होतो. पण बाळासाहेब गेल्यानंतर १४-१५ वर्षांनी रामदास कदमांना कंठ का फुटला असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपद दिलं. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार होती, त्यावेळी त्यांनी ती का केली नाही, गेली 12 वर्षे त्यांच तोंड का बंद होतं? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.

अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश

रामदास कदम यांच्या दाव्याला अनिल परबांचा प्रतिउत्तर

रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत केलेला दावा शंभर टक्के खोटा असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? प्रेससमोर असा प्रश्न उपस्थित करतो. ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात गेली आहे का? कुणी काही सांगितले तरी त्यांनी विचार करायला हवा होता. किंवा बोलण्यापूर्वी तरी विचार करायला हवा होता.कुठले इंजेक्शन दिले, काहीही केले तरी मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवणे शक्यच नाही. त्यामुळे कदम यांचा दावा पूर्णपणे आधारहीन आहे,” असे परब यांनी ठामपणे सांगितले.

 

Web Title: Did ramdas kadams wife burn him or did he burn her anil parabs counterattack on ramdas kadam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 12:53 PM

Topics:  

  • Anil Parab
  • Ramdas Kadam
  • Shinde group

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.