Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sunil Tatkare : ‘रामदास कदम माझ्या पाया पडले होते’; सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा, कायदेशीर नोटीसही देणार!

Sunil Tatkare : शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यातील राजकीय वाद आता चांगलाच पेटला आहे. रामदास कदम माझ्या पाया पडले होते, त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती, असा खळबळजनक दावा तटकरे यांनी केला.

  • By विवेक
Updated On: Nov 09, 2026 | 10:27 PM
Sunil tatkare on Ramdas kadam

Sunil tatkare on Ramdas kadam

Follow Us
Follow Us:
  • सुनील तटकरे आणि रामदास कदमांमध्ये जुंपली
  • अजित पवारांच्या अपघातात तटकरेंची चौकशी करण्याची कदमांची मागणी
  • तटकरे कदमांना कायदेशीर नोटीस पाठवणार
 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सुनील तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वाद आता चांगलाच रंगताना दिसत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना खासदार सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी रामदास कदम माझ्याकडे आले होते. माझ्या पाया पडून त्यांनी विनवणी केली होती, असा दावा तटकरे यांनी केला आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर रामदास कदम माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी त्यांना माझ्या गाडीतून अजित पवार यांच्याकडे घेऊन गेलो होतो. अजितदादा त्यावेळी विरोधी पक्षनेते होते. या सगळ्या गोष्टी खोट्या असतील तर रामदास कदम यांनी आपण मानत असलेल्या जागृत देवस्थानात येऊन सांगावं, असं आव्हानही तटकरे यांनी दिलं.

2009 च्या पराभवानंतर मंत्रिपद मागितल्याचा दावा

2009 मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रामदास कदम आपल्याला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी मंत्रिपदाची मागणी केली होती, असा दावा तटकरे यांनी केला.

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!

आंबेसीटर हॉटेलमध्ये कदम आपल्याला भेटले होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक होते. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी राष्ट्रवादीत जाण्याची धमकी दिली होती, असंही तटकरे यांनी सांगितलं.

रामदास कदमांना कायदेशीर नोटीस देणार

रामदास कदम यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं सांगत तटकरे यांनी त्यांचा निषेध केला. कदम यांच्या वक्तव्यांवरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशाराही दिला. अंतुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांवरूनही तटकरे यांनी कदम यांच्यावर टीका केली.

यापुढे कदमांवर बोलणार नाही!

या वादावर बोलताना सुनील तटकरे यांनी यापुढे रामदास कदम यांच्याबाबत बोलणार नसल्याचं स्पष्ट केलं. गेल्या 40 वर्षांपासून आपण लोकांची सेवा करत असून शरद पवार आणि अजित पवार यांनी आपल्याला अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय आता संपला असल्याचं वक्तव्यही तटकरे यांनी केलं. त्यामुळे तटकरे आणि कदम यांच्यातील हा वाद आगामी काळात आणखी कोणतं राजकीय वळण घेतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील तटकरे यांनी रामदास कदम यांच्याबाबत काय दावा केला?

    Ans: नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर रामदास कदम आपल्याकडे आले होते आणि त्यांनी विनवणी केली होती. तसेच 2009 च्या पराभवानंतर मंत्रिपदाची मागणी केल्याचा दावाही तटकरे यांनी केला.

  • Que: सुनील तटकरे रामदास कदमांना कायदेशीर नोटीस का देणार आहेत?

    Ans: रामदास कदम यांनी आपल्यावर केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत सुनील तटकरे यांनी कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे.

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सुनील तटकरे काय म्हणाले?

    Ans: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय आता संपला असल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Sunil tatkare ramdas kadam political controversy legal notice vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 10:27 PM

Topics:  

  • Ramdas Kadam
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!
1

Ajit Pawar Accident Case : अजितदादांच्या अपघाताबाबत 90 टक्के लोकांना घातपाताचा संशय? 15 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार!

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप
2

Rohit Pawar : ‘तटकरेंना अजितदादांची जागा घ्यायची होती’; रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ
3

Ramdas Kadam on Sunil Tatkare : अजित पवारांच्या अपघातात सुनील तटकरेंचा हात? रामदास कदमांच्या आरोपांनी राजकारणात मोठी खळबळ

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ
4

‘तटकरे खोटे आणि कपटी माणूस’, अजितदादांच्या निधनानंतर आमदारांना फोन केले? महेंद्र थोरवेंच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.