Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?

केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 17, 2026 | 06:22 PM
KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?

KDMC महासभेत राड्याचा इतिहास राहिला आहे तर पोलीस बंदोबस्ताला विरोध कशाला?

Follow Us
Follow Us:

KDMC News Marathi: केडीएमसी महासभेदरम्यान पोलिस बंदोबस्त असल्याने काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला होता. मात्र केडीएमसीत महासभेदरम्यान यापूर्वी अनेकदा मात्तबर नगरसेवक आणि त्यांचे समर्थक आपसात भिडले आहेत. ज्या प्रकारे आजची परिस्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरीता पोलिस बंदोबस्त गरजेचे आहे. याला काही नगरसेवक का विरोध करीत आहेत? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

महापालिकेची सोमवारी महासभा होती. या महासभे दरम्यान अनेक विषय होते. सर्वात महत्वाचे म्हणजे स्थायी, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीवरील सदस्यांची नियुक्ती केली जाणार होती. महासभे आधीच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. १२२ नगरसेवक सभेला येणार होते. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते येतात. मोठ्या संख्येने शहरातील प्रतिष्ठीत नागरीक एका ठिकाणी जमा होता. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता पोलिस बंदोबस्त मागितला गेला असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला.

US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

त्यावर प्रशासनाला सारवासारव करावी. काही नगरसेवकच त्याला विरोध करीत आहेत तर काहींनी त्यांचे समर्थन केलेआहे. महासभे दरम्यान यापूर्वी राडे झालेले आहे. महासभेत मल्लेश शेट्टी रवी पाटील यांचा राडा झाला होता. दिपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यासह जयेश म्हात्रे यांच्यात वाद झला होता. नवीन सिंग आणि विश्वनाथ राणे यांच्यातही राडा झाला होता. काही नगरसेवकांचे समर्थक महापालिका मुख्यालयत भिडले होते. काही नगरसेवकांच्या गाड्यांच्या तपासणी दरम्यान त्यांच्या गाड्यातून लाकडी दांडकेड आदी हत्यारे सापडली होती. महासभेत नगरसेवक नागरीकांच्या समस्या मांडण्या करीता येतात. त्यासाठी या वस्तू त्यांना कशासाठी लागतात.

गेल्या वीस वर्षांत नगरसेवकांमधील मतभेदांमुळे सभागृहात वितुष्टावरून जोरदार हाणामाऱ्या झाल्या होत्या. सभागृहावरील प्रेक्षा गॅलरीत रिव्हाॅव्ल्हरची पुंगळी सापडली होती. सहा वर्षापूर्वी दोन नगरसेवकांचे समर्थक आपल्या नगरसेवकाला अर्वाच्च शब्द वापरला म्हणून पालिकेची सुरक्षा तोडून सभागृहात घुसण्यासाठी प्रयत्नशील होते. या गोंधळाने संपूर्ण महापालिका हादरली होती. सामंजस्याने हा विषय नंतर मिटविण्यात आला होता.

कारवाई वाचली

ठाकरे पक्षाच्या स्वप्नाली काणे, राहुल कोट यांनी ठाकरे गटाच्या बाजुने सभागृहात बसून आपल्यावरील पक्षांतर बंदी कायद्याने होणारी कायदेशीर टाळली. हे नगरसेवक सभागृहात कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. ठाकरे गटाचे संख्याबळ आता १० झाले.

Political News : DCM एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत; PM मोदींसोबत दीड तास चर्चा

Web Title: If there is a history of commotion in the kdmc general meeting then why oppose the police deployment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • KDMC
  • police
  • thane

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त
2

Thane News: मंगळुरू एक्सप्रेसमधून दारूची तस्करी; रेल्वे अटेंडंटकडून ७१ हजारांचा मद्यसाठा जप्त

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
4

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.