Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : ‘ज्ञानेश कुमार यांना हाकलून द्या’; जितेंद्र आव्हाड आक्रमक, फॉर्म-6 फाडून केला निषेध

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी विविध निर्णयांवर 14 वेळा आक्षेप नोंदवल्याच्या रिपोर्टनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर जितेंद्र आव्हाडांनी ज्ञानेश कुमारांवर जोरदार टीका करत फॉर्म-6 फाडून निषेध केला.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 06:31 PM
Jitendra Awhad on Dnyanesh Kumar

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar

Follow Us
Follow Us:
  • ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांनी 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप नोंदवल्याचा रिपोर्ट.
  • फॉर्म-6 मधील बदल, मतदारांची नोंदणी आणि मतदार यादीतील नावं वगळण्यावरून आक्षेप नोंदवण्यात आल्याचं समोर
  • जितेंद्र आव्हाडांनी फॉर्म-6 फाडत ज्ञानेश कुमारांवर केले गंभीर आरोप
 

Jitendra Awhad on Dnyanesh Kumar : केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांवरून देशाच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखालील आयोगातील निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर तब्बल 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. या आक्षेपांचा संबंध मतदार नोंदणी, मतदार यादीतून नावं वगळणे, पुन्हा नावं समाविष्ट करणे, SIR आणि फॉर्म-6 मधील बदलांशी असल्याचं समोर आलं आहे.

या रिपोर्टनंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी आयोगाच्या कामकाजावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले.

फॉर्म-6 फाडून जितेंद्र आव्हाडांचा निषेध

जितेंद्र आव्हाड यांनी फॉर्म नंबर 6 हातात घेत तो फाडत निवडणूक आयोगाचा निषेध केला. SIR आणि फॉर्म-6 मधील बदलांवरून त्यांनी आयोगावर अनेक आरोप केले. ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करत त्यांनी त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

Rahul Gandhi Live PC News: ज्ञानेश कुमारांनी निवडणूक यंत्रणा उदध्वस्त केली, मोदी-शाह मास्टमाईंड: राहुल गांधींचा घणाघात

आव्हाड यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील बदलांबाबत लोकांनी आवाज उठवण्याचं आवाहन केलं. त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही केला. हे आरोप आव्हाड यांचे राजकीय दावे आहेत.

दरम्यान, फॉर्म-6 मध्ये SIRशी संबंधित अतिरिक्त घोषणा समाविष्ट केल्याच्या मुद्द्यावर निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतल्याचं रिपोर्टमध्ये नमूद आहे. या बदलावर संधू यांनी तो ‘अनधिकृत’ आणि ‘बेकायदेशीर’ असल्याचं म्हटल्याचंही समोर आलं आहे.

Thane, Maharashtra: On the differences within the Election Commission, NCP (SP) Chief National Spokesperson Jitendra Awhad says, “It is not just Gyanesh Kumar. Before him, there was Commissioner Rajiv, and even earlier, when the Supreme Court had issued an order, it had said that… pic.twitter.com/9H70nu0kgk — IANS (@ians_india) September 24, 2026

निवडणूक आयोगाचं काय म्हणणं?

या सगळ्या वादावर निवडणूक आयोगाने मात्र अंतर्गत मतभेद असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. आयोगाच्या सूत्रांनी SIRसह सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने आणि एकमताने झाल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एका बाजूला 14 लेखी आक्षेपांचा रिपोर्ट आणि दुसऱ्या बाजूला आयोगाचं ‘सर्व निर्णय एकमताने’ झाल्याचं स्पष्टीकरण, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर फॉर्म-6, SIR आणि मतदार यादीतील बदलांचा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना आयोगाकडून मात्र आपले निर्णय एकमताने झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

Arvind Kejriwal PC: निवडणूक आयोगात १३ कोटी मतांची हेराफेरी? अरविंद केजरीवाल यांची ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी

Web Title: Jitendra awhad on dnyanesh kumar election commission form 6 sir controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 06:31 PM

Topics:  

  • Election Commision
  • Jitendra Awhad
  • SIR

संबंधित बातम्या

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप
1

Harshwardhan Sapkal : SIR वरून निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ‘३ कोटी २८ लाख मतदारांची नावे वगळली,’ हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह
2

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! TMC चं नाव-चिन्ह गोठवलं; नव्या नावासह मिळालं नवं चिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.