काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले.
5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. ९ एप्रिलला आसाममध्ये मतदान असल्याने गुवाहाटीतील सामन्यांवर परिणाम होऊ शकतो.
Model Code Of Conduct: ५ राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणेसोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सरकारी योजना, प्रचार आणि नेत्यांच्या अधिकारांवर कोणते निर्बंध येतात, हे सविस्तर जाणून घ्या.
Assembly Election 2026 News: निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिलला मतदान होईल, तर ४ मे रोजी निकाल लागतील.
राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर निश्चित मर्यादा घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची दखल घेत, न्यायालयाने केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागवले आहे.
मतदान हा केवळ हक्क नसून नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. मतदान न करणे म्हणजे केवळ स्वतःचा अधिकार न वापरणे नव्हे, तर देशाच्या निर्णयप्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवण्यासारखे आहे.
Election News: राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवारासाठी १५ लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ही मर्यादा फक्त कागदावरच राहील, पडद्यामागे प्रत्येक उमेदवार कोट्यवधी खर्च करेल.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली. आयोग तटस्थ राहिला नसून महाराष्ट्रात रोख वाटप, हिंसाचार आणि EVM चे लॉक तोडल्याचा गंभीर आरोप करत 'महाराष्ट्रात आयोग नाही'…
Lok Sabha Winter Session 2025: राहुल गांधी निवडणूक सुधारणांवर बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांच्या भाषणामुळे सभागृहात मोठा गदारोळ निर्माण झाला. राहुल गांधी यांनी खादी आणि कापडाच्या उदाहरणाने आपले भाषण सुरू…
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद व नगर पंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यासह राज्यभर अनेक ठिकाणी घडलेल्या गैरप्रकारांमुळे निवडणूक व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात ढासळला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. काल रात्री एका खाजगी कार्यालयामध्ये ही 20 मिनिटांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले.
पंढरपूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. अनेक इच्छुक उमेदवार तन, मन आणि धनाने प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत.
निवडणूक आयोगाचा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
कापिल गावातील बोगस मतदान प्रकरणी कारवाईची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्यांनी प्रशासनाच्या दारातच केले दिवाळीचे ‘अभ्यंगस्नान’केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहारमध्ये दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. तर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.