Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत ‘हाय व्होल्टेज’; भावकीचे राजकारण सुरू

विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रतिष्ठेची लढत झाली आहे. यापूर्वी परिचारक गट विरुद्ध भालके गटात तुल्यबळ लढत होती. परंतु परिचारक गट आपापल्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 27, 2025 | 01:37 PM
पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत 'हाय व्होल्टेज'; भावकीचे राजकारण सुरू

पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्ष ऐन थंडीत 'हाय व्होल्टेज'; भावकीचे राजकारण सुरू

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता जोमात सुरू झाला आहे. फोडाफोडी बैठका भावकी, वाडा, जात-धर्माचे राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, प्रचाराच्या निमित्ताने भाजप आणि आघाडीत उमेदवार आणि त्यांचे समर्थक जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. त्यामुळे ऐन नोव्हेंबरच्या थंडीत पंढरपूर पालिकेचा सत्तासंघर्ष हायव्होल्टेज बनला आहे.

पंढरपूर पालिकेची निवडणूक यंदा चुरशीची अटीतटीची होत आहे. भाजप विरुद्ध आघाडी अशी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत काय होणार ? हे कोणताच राजकीय तज्ज्ञ ठामपणे सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रतिष्ठेची लढत झाली आहे. यापूर्वी परिचारक गट विरुद्ध भालके गटात तुल्यबळ लढत होती. परंतु परिचारक गट आपापल्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या गटाने या भाजप पक्षांपुढे आव्हान निर्माण केले आहे.

हेदेखील वाचा : मी स्टार प्रचारक कशाला हिशोब लागतोय; निवडणूक आयोगाबाबत बावनकुळे हे काय गेले बोलून? Video तुफान व्हायरल

प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाने प्रचार सुरू केला आहे, भाजप आणि आघाडी गटाच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी नेटाने प्रचार सुरू केला आहे. उमेदवारांनी प्रभागनिहाय पहिली फेरी केल्याचे चित्र आहे. येत्या चार पाच दिवसांत प्रचाराचा वेग आणि तीव्रता आणखी वाढेल, तसे यश अपयशाचे पारडे झुकू लागेल.

एकंदरीत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात प्रचाराच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजप, शिवसेना, मनसे, आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही पक्षाचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी इलेक्शन फिव्हर चांगलाच तापवला आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेचा सत्तासंघर्षाचा आखाडा ऐन नोव्हेंबरच्या थंडीत हॉट झाला आहे.

शिवसेनेचा विकासाचा अजेंडा

शिवसेनेचा विकासाचा अजेंडा आहे. भंडारा व गोंदियाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रस्थापितांना बाहेरचा रस्ता दाखवा, अशी टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत, त्यामुळे भंडारा व गोंदियात परिवर्तनासाठी शिवसेनेच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे केले.

हेदेखील वाचा : Amravati : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले ; Chandrashekhar Bawankule यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Web Title: Know politics of pandharpur municipality

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्रातील जनता निराश, राज्य सध्या चुकीच्या दिशेला चाललंय’; सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका
1

‘महाराष्ट्रातील जनता निराश, राज्य सध्या चुकीच्या दिशेला चाललंय’; सतेज पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ‘या’ बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी
2

बिहारमधील पराभवानंतर काँग्रेस ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ‘या’ बड्या नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा
3

“मतदारांना दम दिला जात असेल, तर…”; निवडणुकीआधी श्रीकांत शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते
4

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.