अमरावती जिल्ह्यात भाजपने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. धारणी, चिखलदरा, अचलपूर आणि अंजनगाव-सुर्जी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावे उत्साहात पार पडले. बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या वार्डातील किमान दहा घरांपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचे आवाहन केले.