Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought-Affected Takula List:  राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी  वाचा एका क्लिकवर

Maharashtra Drought : महाराष्ट्र सरकारने राज्यातील एकूण ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये (जवळपास ७५ टक्के महाराष्ट्रात) अधिकृतपणे दुष्काळ घोषित केला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त भागांचे दौरे केल्यानंतर आणि विरोधकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 04:36 PM
परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

परीक्षाशुल्क माफीचा शासन निर्णय जारी; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

Follow Us
Follow Us:
  • राज्यातील ३५८ पैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने अधिकृतपणे दुष्काळाची घोषणा
  • कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागांतील बाधित तालुक्यांचा या दुष्काळग्रस्त यादीत समावेश
  • दुष्काळ जाहीर झाल्याने बाधित भागातील शेतकऱ्यांना सरकारी सवलती, कर्ज पुनर्गठन आणि दुष्काळी उपाययोजनांचा फायदा
Maharashtra Drought-Affected Takula List: राज्य सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा केली आहे. राज्यातील ३५८ पैकी २६५ जिल्ह्यात म्हणजेच जवळपास ७५ टक्के महाराष्ट्रात दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दुष्काळाची परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राज्यभरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात होती. या वाढत्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांचे काही प्रमुख नेतेमंडळीदेखील  दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. त्यानंतर  विरोधकांकडून दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली जात होती. या सर्व घडामोडींनंतर आज सकाळी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला.  महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर झाल्याने आता दुष्काळाच्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागांचा आढावा घेतल्यानंतर विविध जिल्ह्यांतील तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांमधील तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.  राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत आपल्या तालुक्याचे नाव आहे की नाही हे शेतकऱ्यांना तपासता येणार  आहे.

राज ठाकरे-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र! 4 ऑक्टोबरला मुंबईत मोठा जनमोर्चा; SIR विरोधात रणशिंग

पुणे विभाग

पुणे : हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव — ६ तालुके

सांगली : शिराळा, वाळवा, तासगाव, खानापूर, पलूस, कडेगाव — ६ तालुके

सातारा : कराड, वाई, कोरेगाव, पाटण, जावळी — ५ तालुके

कोल्हापूर : करवीर, कागल, शिरोळ, हातकणंगले, गगनबावडा, शाहूवाडी — ६ तालुके

कोकण विभाग

ठाणे : ठाणे, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, मुरबाड — ७ तालुके

पालघर : पालघर, वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, तलासरी, विक्रमगड — ८ तालुके

रायगड : अलिबाग, पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा — १४ तालुके

रत्नागिरी : मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, लांजा — ६ तालुके

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांचा समावेश.

मुंबई उपनगर : अंधेरी, बोरिवली, कुर्ला — ३ प्रशासकीय तालुके

 

नाशिक विभाग

नाशिक : नाशिक, चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी — ५ तालुके

धुळे : जिल्ह्यातील सर्व ४ तालुके

जळगाव : जिल्ह्यातील सर्व १५ तालुके

नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व ६ तालुके

अहिल्यानगर : जिल्ह्यातील सर्व १४ तालुके

CJP Warning Dnyanesh Kumar: “सरफ़रोशी की तमन्ना…” CJP आक्रमक; SIR आणि मतदार यादी गैरप्रकारावरून थेट संघर्षाची तयारी

नागपूर विभाग

वर्धा : कारंजा — १ तालुका

भंडारा : साकोली, तुमसर, मोहाडी, लाखनी — ४ तालुके

गोंदिया : गोंदिया, अर्जुनी-मोरगाव, आमगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा, गोरेगाव, देवरी — ७ तालुके

चंद्रपूर : भद्रावती, राजुरा, बल्लारपूर, जिवती — ४ तालुके

गडचिरोली : अहेरी, आरमोरी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज (वडसा), भामरागड, मुलचेरा — १० तालुके

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश.

छत्रपती संभाजीनगर विभाग

उपलब्ध माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि धर्माबाद या दोन तालुक्यांचा समावेश आहे. परभणी जिल्ह्यातील बसमत तालुक्याचाही समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

Web Title: Maharashtra govt declares drought in 265 talukas check list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटणार? सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना आता…
1

Maharashtra Drought: दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटणार? सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना आता…

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन
2

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९१ कोटींची मदत जाहीर; ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा!
3

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९१ कोटींची मदत जाहीर; ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा!

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश
4

Mumbai News : दुष्काळग्रस्त महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत; शिलाई मशीनसाठी १५ लाखांचा धनादेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.