Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra MLC Election: विधान परिषद निवडणूक बिनविरोध! १० उमेदवारांचे अर्ज वैध, अपक्षांचे अर्ज बाद

छाननीनंतर भाजपचे ५, शिवसेना (शिंदे) २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि शिवसेना (ठाकरे) १ असे एकूण ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या सर्व उमेदवारांची आमदारकी निश्चित झाली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 03, 2026 | 01:45 PM
Maharashtra MLC Election, Unopposed Election, BJP Maharashtra, Shiv Sena Shinde,

Maharashtra MLC Election, Unopposed Election, BJP Maharashtra, Shiv Sena Shinde,

Follow Us
Follow Us:

Maharashtra Legislative Council Election 2026: राज्यातील विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून, ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. ९ जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार होते.

उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी पार पडली. यामध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे उरलेल्या सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी (ता. ४) होण्याची शक्यता आहे.

Protocol for MPs and MLAs: दोषी आमदार-खासदारांना ‘स्पेशल ट्रिटमेंट’ बंद! राज्य सरकारचा मोठा निर्णय

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) कडून पाच उमेदवारांसह पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेना शिंदेगटा कडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) कडून एक आणि शिवसेना ठाकरे गटाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.

छाननीनंतर भाजपचे ५, शिवसेना (शिंदे) २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि शिवसेना (ठाकरे) १ असे एकूण ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या सर्व उमेदवारांची आमदारकी निश्चित झाली आहे.

पोलीस दलात मोठी खळबळ! 28 लाखांची लाच घेताना महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

आमदारकी निश्चित झालेले उमेदवार :

भाजप : प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर, प्रज्ञा सातव

शिवसेना (शिंदे) : निलम गोऱ्हे, बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस : झिशान सिद्दीकी

शिवसेना (ठाकरे) : अंबादास दानवे

दरम्यान, या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकनाथ शिंदे गट तिसरा उमेदवार देईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. काँग्रेसमध्ये नाराजी असली तरी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर काँग्रेसने अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अखेर कोणतीही निवडणूक लढत न होता सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Web Title: Maharashtra mlc election unopposed election bjp maharashtra shiv sena shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता
1

Maharashtra Today’s Live News in Marathi: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
3

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा
4

Maharashtra Today’s Live News in Marathi: भाजपचा मोठा फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत पांडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.