MLC Election Result 2026 : विधान परिषद निवडणुकांच्या निकालाने राज्यभरात उत्साहाचे वातावरण दिसत आहे. विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवले आहे.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन आणि उदय सामंत यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले असून, अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
सातारा मतदान केंद्रावर खासदार उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्या गळाभेटीने राजकीय चर्चांना उधाण आले. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानादरम्यान झालेल्या कानगोष्टींमुळे अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील 11 जागांसाठी मतदान शांततेत पार पडले. नाशिक आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघांमध्ये 100 टक्के मतदानाची नोंद झाली असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातील तीन आमदारांनी भाजप समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. या आमदारांवरील कारवाईबाबत निवडणुकीनंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या…
भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील चारपैकी तब्बल तीन आमदारांनी थेट महायुतीच्या बैठकीत हजेरी लावत भाजपच्या…
गोकुळ गीतेच्या मनधरणीसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांकडून प्रयत्न करण्यात येत होते. आता मात्र हा तिढा सुटला असून गोकुळ गीतेंनी नरेंद्र दराडेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी या ८ जागांवरून निवडणूक अर्ज माघारी घेतल्याने महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.यावरूनच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
ण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. "राष्ट्रवादीने आम्हाला दोनवेळा दगा दिला," असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत असून निवडणुकीतून अर्ज माघारी घेतल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सकपाळ यांनी हि माहिती दिली आहे. साहेबराव कांबळे आणि…
Vasant More on Vidhan Parishad: भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीसमोर अडचण निर्माण झाली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर प्रदीप कंद…
अर्ज माघारीच्या दिवशी पाच जागा बिनविरोध झाल्या असून शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेस २ आणि एका जागेवर भाजपने बिनविरोध विजय मिळवला आहे. यावरूनच आता संजय राऊत यांनी महायुती सरकारवर खळबळजनक आरोप…
नाशिक विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अखेर निष्फळ ठरला असून नरेंद्र दराडे, गीते आणि हिरे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे. भाजपाचे बंडखोर गणेश गीतेंनी अखेर नाट्यमय माघार घेतली असली,…
भाजपकडून उमेदवारीच्या शर्यतीत आघाडीवर असलेले, मात्र अखेर डावलले गेलेले प्रशांत परिचारक यांच्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर वसंत देशमुखांनी अचानक हजेरी लावत स्व. सुधाकरपंत परिचारकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केले.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून निवडणुका बिनविरोध करण्यासाठी, महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये आज खर्च करण्यात आल्याचे खळबळजनक आरोप त्यांनी…
विधान परिषद निवडणुकांआधीच महायुतीने जोरदार आघाडी घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. विधान परिषद निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने तसेच उमेदवारांनी निवडणुकीत अर्ज माघारी घेतल्याने १७ पैकी ५ जागा…
वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्देशानंतर श्रीकांत पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रायगड-रत्नागिरी-स्निधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हॆ माहिती दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीत…
Vikram Kakade Net Wort: विक्रम काकडे यांना पुण्यातून अचानक तिकीट दिल्याने पक्षात एक जुना वाद पुन्हा पेटला आहे. विक्रम यांचे वडील संजय काकडे यांनी २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी…
Vidhan Parishad Election 2026: महायुतीने महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत जागावाटपावरून शेवटच्या क्षणी झालेल्या संघर्षात १७ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, या जागांवर बंडखोरी झाली आणि मित्रपक्षांच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध…