Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत पार पडणार

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत होणार असून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 15, 2026 | 05:42 PM
पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत पार पडणार

पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली! २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत पार पडणार

Follow Us
Follow Us:

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि विविध पक्षांचे आमदार उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, नाना पटोले, जयंत पाटील, डॉ. नीलम गोऱ्हे, अनिल परब, प्रसाद लाड, हेमंत पाटील, प्रवीण दरेकर, विक्रम काळे आणि सतेज पाटील यांच्यासह विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती

बैठकीदरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे नियोजन, संभाव्य विधेयके, विविध शासकीय कामकाज तसेच अधिवेशनाचा कार्यक्रम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा, विधेयकांचे सादरीकरण आणि लोकहिताच्या विषयांवर सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता या अधिवेशनात आहे.

राज्याच्या राजकीय घडामोडी, विकासकामे, शेतकरी, पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर सरकारची भूमिका मांडण्याबरोबरच विरोधकांकडूनही विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी सुरू असल्याने आगामी पावसाळी अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकार घेणार ‘सरसकट’ कर्जमाफीचा निर्णय ? मुख्यमंत्री फडणवीसांसोबत होणार शिष्टमंडळाची बैठक

Web Title: Maharashtra monsoon session 2026 from june 22 to july 10 in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Monsoon Session
  • Maharashtra Government
  • Maharashtra Monsoon Session

संबंधित बातम्या

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ – मुख्यमंत्री फडणवीस
1

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या सामाजिक उपक्रमांचा महाराष्ट्रातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना लाभ – मुख्यमंत्री फडणवीस

शेतकरी कर्जमाफीत फक्त एकच अट ! मुख्यमंत्री फडणवीसांनी केला खुलासा…
2

शेतकरी कर्जमाफीत फक्त एकच अट ! मुख्यमंत्री फडणवीसांनी केला खुलासा…

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार
3

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

Monsoon News: महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील तीन दिवसांत प्रगतीची शक्यता, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट
4

Monsoon News: महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल मंदावली; पुढील तीन दिवसांत प्रगतीची शक्यता, काही जिल्ह्यांना यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.