Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी कर्जमाफीत फक्त एकच अट ! मुख्यमंत्री फडणवीसांनी केला खुलासा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं सलग १२ वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफ़ीवर भाष्य केले.

  • By विवेक
Updated On: Jun 12, 2026 | 02:46 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद
  • शेतकरी कर्जमाफीत एक अट टाकली असून ती का टाकली? याबाबत भाष्य
  • ४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार – मुख्यमंत्री फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीं सलग १२ वर्षे पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शुक्रवार, १२ जून) पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी शेतकरी कर्जमाफ़ीबद्दल बोलताना त्यांनी एक नवीन खुलासा केला असून शेतकरी कर्जमाफीत एक अट टाकली असून ती का टाकली? याबाबत त्यांनी भाष्य केले. “शेती समोरील आव्हान कमी नसून निसर्गाचं सर्वात मोठं आव्हान शेतीसमोर आहे. यासाठी क्लायमेट प्रूव्ह शेती करावी लागेल. आम्ही जी कर्जमाफी केली आहे त्या कर्जमाफीच्या कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत,” असेही ते म्हणाले.

अटीबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, ‘एकाच अट टाकलेली आहे. ती विशेषतः महाराष्ट्रातली बँकिंग सिस्टीम आहे. त्यात आमच्या जिल्हा सहकारी बँका आहेत. त्या टिकल्या पाहिजेत यासाठी अट आहे. ज्यात त्यांना वारंवार कर्जमाफी मिळालेली आहे. त्यांच्याकरता यावेळेसही कर्जमाफी करणार आहेत. एका फिक्स रकमेपर्यंत माफी देणार आहोत. उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. नाहीतर आपली बँकिंग सिस्टीम उध्वस्त होईल,” असे ते म्हणाले.

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

४० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा

“४० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. कर्जमाफीसाठी एक सबकमिटी बनवली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्री त्यात आहेत. कर्जमाफी जशी पुढे जाईल, तश्या त्यातील अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी या कमिटीला देण्यात आली आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कुठल्याही निवडणुका समोर नसताना आम्ही हि कर्जमाफ़ी केली आहे. विरोधी पक्षाने ताकदीने कोणतीही मागणी केली नसताना शासनाने स्वतःहून हि कर्जमाफी केलेली आहे. आमच्या डोळ्यांसमोर राजकीय हेतू नाही. आपल्याला शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल हा उद्देश आहे. अन्यथा २०२९ ला निवडणुका आहेत, आम्ही २०२८ डिसेंबरला कर्जमाफी करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलेलं नाही,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका दिवसभरात १,१४९ वाहनचालकांवर कारवाई; १३.८४ लाख रुपयांचा दंड वसूल

Web Title: Devendra fadnavis statement on farmers loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध
1

दस्तांच्या प्रमाणित प्रती ‘ई-प्रमाण’वर; अकोला जिल्ह्यातील 9 कार्यालयांमार्फत विविध सेवा उपलब्ध

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
2

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर
3

राज्यात 30.82 लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त; सणासुदीत भेसळखोरांवर FDA ची असणार नजर

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट
4

राज्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; सोशल मीडियावरील ‘ती’ यादी बनावट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.