Asim Sarode News : पुण्यातील सुप्रसिद्ध विधिज्ञ अॅडव्होकेट असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा निर्णय घेतला.
चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे
बेडशिट्सच्या या रंग-प्रणालीमुळे वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना बेडशीट बदलण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसेल, दररोज निर्जंतुक व स्वच्छ चादरींचा वापर केल्याने संक्रमणजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.
कोळशाच्या कमतरतेबाबत सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ लिमिटेडला (एमएसएमसीएल) वादग्रस्त निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...
ऊसाची काटामारी केली जातेय, उतारा कमी दाखवला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे लोक कारखान्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला.
नाशिकमधील साधूग्रामसाठी १ हजार १५० एकर जागा अपेक्षित आहे. सध्या ३७७ एकर जागा निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी ९४ एकर जागेचे भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली.
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी पुढे येत असतांना राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे मदत पॅकेज जाहीर आहे.
कोल्हापूर सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा व कराड येथील वाहतूक कोंडीसंदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आढावा बैठक घेतली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा…
कर्जत तालुक्यातील हे गाव लोकसंख्या अवघी दीड हजार, पण या छोट्या गावाने पाणीटंचाईच्या मोठ्या वेदना पिढ्यानपिढ्या सहन केल्या आहेत. वर्षानुवर्षे मातीचा बंधारा बांधला जातो, ग्रामस्थ स्वतः हाताने काम करतात, पण…
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासंदर्भातील रोडमॅप असलेला अत्यंत चांगला अहवाल पुण्यात प्रकाशित केल्याबद्दल नीती आयोगाला धन्यवाद देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यात या क्षेत्रातील उन्नत तंत्रज्ञान पाहायला मिळते.
प्रेरणादायी पाऊल उचलत चिंगारी शक्ति फाउंडेशन आणि इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे क्वीन्स तिआरा यांच्या संयुक्त प्रयत्नातून जोगेश्वरी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात एक सुसज्ज ग्रंथालय उद्घाटन करण्यात आले.
कोतवली येथे एमआयडीसीची रासायनिक सांडपाणी वाहणारी पाईप लाईन फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला होता. दूषित पाण्यामुळे गावातील नागरिक, तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले.
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा परिणाम झाला असून खर्च वाढला. लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात 43 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
राज्यात २०२२ मध्ये महिलांविरुद्धच्या कौटुंबिक अत्याचाराची ४८ हजार ७५५ प्रकरणे नोंदवली गेली. त्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या महानगरांमध्ये ५१,३९३ महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले.
नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांनी बांधलेले व्यापारी संकुलात लवकरच बाजार भरणार आहे.या संकुलातील 104 गाळ्यांचे वितरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निविदा काढण्यात आली आहे.