Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार

Ladki Bahin Yojana : मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांना १२ ते १५ जून दरम्यान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, अशा चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 12, 2026 | 11:49 AM
‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचा हप्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार

Follow Us
Follow Us:
  • ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट!
  • मे महिन्याचा हप्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार
  • मे महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा
Ladki Bahin Yojana News Marathi : राज्याच्या लाडकी बहिण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांना १२ ते १५ जून दरम्यान योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यभरातील पात्र महिला लाभार्थी आता त्यांच्या बँक खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मे महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल.

मोठी बातमी ! आता पात्र लाडक्या बहिणींच्या अर्जांची होणार पुन्हा पडताळणी; महिलांची धाकधूक वाढली

मिळाले्ल्या माहितीनुसार, ही रक्कम १२ ते १५ जून दरम्यान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने महिला आणि बाल विकास विभागाला मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी ३४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संदर्भात १० जून रोजी एक सरकारी आदेशही जारी करण्यात आला.

यामुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. यापूर्वी, अनेक महिलांनी हप्ते जमा होण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता निधी मंजूर झाल्याने आणि अपेक्षित तारीख जाहीर झाल्याने महिलांना दिलासा मिळण्याची आशा आहे. दरम्यान, अपात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि मे महिन्याचा कोणताही हप्ता त्यांच्या खात्यात जमा केला जाणार नाही. आता राज्यातील लाखो महिला सरकारच्या पुढील निर्णयाची आणि हप्ते जमा करण्याच्या प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांच्या खात्यात मे महिन्याचा कोणताही हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

‘२४ हजार कोटींचा फटका!’ ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र होत्या, तर २० महिने लाभ का दिला? जयंत पाटलांचा सरकारला सवाल

Web Title: Ladki bahin yojana may installment june 12 to 15 update monica rajale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Ladki Bahin Yojana
  • Maharashtra Government
  • Social Media

संबंधित बातम्या

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
1

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
2

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
4

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.