Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugar Price Hike: साखरेत पाणी मुरतयं! अचानक झालेल्या साखर दरवाढीवर राजू शेट्टींनी व्यक्त केली शंका

देशांतर्गत बाजारातील वाढत्या साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. ही आयात ‘टॅरिफ-रेट कोटा’ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 21, 2026 | 04:07 PM
COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

COEP राडाप्रकरणी महत्त्वाची अपडेट; काँग्रेस-एनएसयूआय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, मीडियाविरोधातही तक्रार

Follow Us
Follow Us:

देशात साखरेचा पुरेसा साठा असताना झालेली दरवाढ राजू शेट्टी यांनी संशयास्पद मानली
दरवाढीचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता व्यापारी आणि साठेबाजांना होणार असल्याचा आरोप
वाढीव दराचा फायदा देऊन कारखानदारांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अतिरिक्त द्यावेत

Raju Shetti on Sugar Price Increase: साखरेचे दर वाढले तर माझ्यासारख्या नेत्याला आनंद झाला असता. मात्र, या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे, तर व्यापाऱ्यांना होणार आहे. या फटका सर्वसामान्य ग्राहकांना जास्त बसणार आहे. अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, देशात साखरेच्या दरात अचानक झालेली दरवाढ संशयास्पद असल्याची शंकाही शेट्टी यांनी व्यक्त केली आहे.

देशभरात साखरेच्या दरात अचानक वाढ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. देशात पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध असताना दरवाढीची गरज काय, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. या संदर्भात बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, यंदाच्या हंगामात दिवाळीपर्यंत पुरेल इतका सारखेचा साठा करण्यात आला आहे. त्याचबरोबर देशाची गरज भागवण्यासाठी पुढील हंगामात होणारे उत्पादनही पुरेसे असण्याची शक्यता आहे. असे असताना साखरेच्या दरात अचानक वाढ का करण्यात आली, असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला.

Ashutosh Ranka CJP Jaipur Attack: जयपूरमध्ये CJPच्या टिमवर गुंडाचा हल्ला…; आशुतोष रांकांचा भाजपवर गंभीर आरोप

“साखरेच्या सध्याच्या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना दिल्यास कारखानदारांना शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रति टन ५०० रुपये देणे शक्य होईल. असा दावा त्यांनी केला. साखर कारखानदारांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त करत शेट्टी म्हणाले की, “दरवाढीनंतर कारखानदारांकडून ‘साखर आधीच विकली आहे. मात्र, अनधिकृतपणे साठवून ठेवलेली साखर आता बाजारात विक्रीसाठी आणली जाऊ शकते. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गोदामातून बाहेर पडणाऱ्या साखरेच्या साठ्यावर सरकारने बारकाईने लक्ष ठेवावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

केंद्राकडून १० लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी

दरम्यान, देशांतर्गत बाजारातील वाढत्या साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. ही आयात ‘टॅरिफ-रेट कोटा’ अंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहे.

Rahul Gandhi Parliament Street News: संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर हायव्होल्टेज ड्रामा; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे राजकारण तापणार

सरकारने केवळ कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली असून, बाजारात विक्री करण्यापूर्वी तिचे शुद्धीकरण करून पांढरी साखर तयार केली जाणार आहे.

दरम्यान, ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांमुळे साखरेची मागणी वाढते. या काळात दर आणखी वाढू नयेत आणि बाजारातील पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी केंद्राने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

 

Web Title: Maharashtra newsraju shetti criticizes government and millers over suspicious sugar price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:07 PM

Topics:  

  • Raju Shetti
  • Sugar
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?
2

गळीत हंगामाआधी राजू शेट्टींची मोर्चेबांधणी! कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांची घेतली भेट; नेमकं काय चर्चा झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.