Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badlapur : अखेर भाकरी फिरवलीच; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर बदलापूरात पक्षप्रवेश केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 11, 2025 | 03:53 PM
'महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका...'; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

'महानगरपालिका जानेवारी महिन्यात तर जिल्हा परिषद निवडणुका...'; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

Follow Us
Follow Us:
  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्याचा भाजपमधे पक्ष प्रवेश
  • बदलापूरच्या राजकारणात नवं वळण
  • नेमकं प्रकरण काय ?
बदलापूर :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. रविवारी शिवसेनेतून भाजपामध्ये महेश जाधव आणि प्रतिभा जाधव या दाम्पत्याने प्रवेश केला. यांच्या पक्षप्रवेशाला  24 तास होत नाही तोच प्रतिभा जाधव यांची बदलापूर पूर्व महिला शहर अध्यक्ष पदी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते निवड करण्यात आली.आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठी असलेल्या दिग्गजांना टाळून पक्षाने प्रतिभा जाधव यांची नियुक्ती करून समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे. नवीन शहराध्यक्षांना भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असून ही जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पडतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.

पक्षाने अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तसेच भाजपचा नगराध्यक्षा आणण्यासाठी प्रयत्न करू.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने भाकरी फिरवली आहे. रविवारी सेनेतून भाजपा मध्ये महेश जाधव आणि प्रतिभा जाधव यांनी सपत्नीक प्रवेश करून 24तास होत नाही तोच प्रतिभा जाधव यांची बदलापूर पूर्व महिला शहर अध्यक्ष पदी महिला मोर्चा प्रदेश अध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते निवड करण्यात आली.

Ratnagiri News : .खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! नगराध्यक्षपदावर ‘मैत्रीपूर्ण लढत’ ?

आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठी असलेल्या दिग्गजांना टाळून पक्षाने प्रतिभा जाधव यांची नियुक्ती करून समन्वयाचा मार्ग स्वीकारला आहे. नवीन शहराध्यक्षांना भाजपची सत्ता आणण्याचे मोठे आव्हान असून हि जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पडतील असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. पक्षाने अध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. त्यामुळे संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तसेच भाजपचा नगराध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करू, असं प्रतिभा जाधव यांनी सांगितलं आहे.

अखेर दिलजमाई ! ‘या’ निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; भाजपची गोची

Web Title: Mahesh jadhav and pratibha jadhav join bjp in the backdrop of local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 03:48 PM

Topics:  

  • Badlapur
  • Maharashtra Election
  • political news

संबंधित बातम्या

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
1

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?
2

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
3

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
4

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.