• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Politics »
  • Manoj Jarange Patil Met The Family Of Somnath Suryavanshi In Parbhani

Parbhani Violence : मनोज जरांगे पाटील परभणी दौऱ्यावर! सुर्यवंशी कुटुंबियांची भेट देऊन केली ‘ही’ मागणी

मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे लवकरच आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी परभणी दौरा करुन सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 25, 2024 | 03:14 PM
Maratha Manoj Jarange Patil new ultimatum to Mahayuti government for reservation Kunbi certificate

राठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राबाबत नवीन अल्टीमेटम दिला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

परभणी :  राज्यामध्ये परभणी प्रकरण आणि बीडमधील हत्या प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना निशाण्यावर घेतले आहे. परभणीमध्ये संविधानाची विटंबना केल्याप्रकरणी जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहामध्ये मृत्यू झाल्यामुळे वातावरण आणखी तापले. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील महाराष्ट्र दौरा करुन हा मुद्द्यावरुन आवाज उठवला. त्यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील परभणी दौरा करुन सुर्यवंशी कुटुंबाची भेट घेतली आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी सुर्यवंशी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी जरांगे पाटील यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. तसेच ईव्हीएमच्या गोंधळामुळे आलेले हे सरकार सुर्यवंशींच्या मृत्यूचे खरे कारण मानत नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. या प्रकरणामध्ये सामील असलेल्या पोलिसांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. तसेच कुटुंबियांना 1 कोटी रुपये आणि एकाला सरकारी नोकरी द्यावी, अशी मागणी सुर्यवंशी कुटुंबाकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

परभणीच्या या सुर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे काही फोटो देखील पाहिले. या फोटोंमध्ये आंदोलकांवर करण्यात आलेली मारहाण देखील त्यांना दाखवण्यात आली. तसेच महिला आंदोलकांना पुरुष पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुर्यवंशी कुटुंबियांचे सात्वन केले असून त्यांना धीर दिला आहे.

परभणी दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, “राज्यात सगळे परेशान आहेत.शेतकरी अडचणीत आहेत.परभणी मस्साजोग प्रकरणामुळे राज्य अशांत आहे. आणि हे सगळे बंगल्यासाठी भांडत आहेत. छगन भुजबळ यांनीही कितीही नेते एकत्रित केले तरी आता त्यांना कुणी विचारणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मी आरक्षणाच्या आडवा येत नाही, अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता तेच मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता करून दाखवावे नाही तर आंदोलन परवडणार नाही,” असा इशारा जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनोज जरांगे पाटील हे लवकरच मराठा आरक्षणासाठी उपोषणाचे हत्यार उगारणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र निवडणुकीमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला होता. जरांगे पाटील यांना ओबीसीमधून सरसकट मराठा आरक्षण हवे आहे. त्यांची ही मागणी असून मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. यासाठी आता मनोज जरांगे पाटील हे येत्या 25 जानेवारीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे.

Web Title: Manoj jarange patil met the family of somnath suryavanshi in parbhani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 03:14 PM

Topics:  

  • Maratha Reservation

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

Deepak Kesarkar : “निवडणूक आल्यावर त्यांना मराठी माणूस आठवतो…”, दीपक केसरकर यांची उबाठावर टीका

Jan 07, 2026 | 06:50 PM
’10 कर्मचारी भाजले अन् 6 जण…’; दौंडच्या हॉटेल जगदंबामध्ये नेमके घडले काय?

’10 कर्मचारी भाजले अन् 6 जण…’; दौंडच्या हॉटेल जगदंबामध्ये नेमके घडले काय?

Jan 07, 2026 | 06:47 PM
Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?

Shryas Iyer Fitness Update: श्रेयस अय्यरच्या फिटनेसबद्दल आली मोठी अपडेट, पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळणार की नाही?

Jan 07, 2026 | 06:45 PM
Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

Ladki Bahin Yojana : निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणींना 3000 रुपये मिळणार, तेजस्वी घोसाळकर यांचा दावा

Jan 07, 2026 | 06:43 PM
३० फूट खोल विहिरीत अडकलेल्या अजगराच्या पिल्लाचे रेस्क्यू, पाहा वर्ल्ड फॉर नेचरच्या बचाव पथकाने कसं दिलं जीवनदान

३० फूट खोल विहिरीत अडकलेल्या अजगराच्या पिल्लाचे रेस्क्यू, पाहा वर्ल्ड फॉर नेचरच्या बचाव पथकाने कसं दिलं जीवनदान

Jan 07, 2026 | 06:20 PM
आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

आत्महत्या की हत्या? पोलीस उपनिरीक्षकाने विषप्राशन करून संपवले जीवन; कारण अद्याप गूढ

Jan 07, 2026 | 06:19 PM
Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज

Yash Toxic Poster: आग-धूर आणि हातात गन…,‘टॉक्सिक’मधील यशचा जबरदस्त लूक प्रदर्शित; वाढदिवशी मिळणार मोठं सरप्राईज

Jan 07, 2026 | 06:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.