Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे, तिथेही जातीवाद…महंत जातिवादाचा नवीन अंक देऊन गेले”; जरांगे पाटलांची आक्रमक भूमिका

धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असताना भगवान गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांना त्यंची पाठराखण करणे महागात पडले आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 02, 2025 | 01:19 PM
Manoj Jarange Patil is aggressive on Bhagwan Baba Gad Mahant support Dhananjay Munde side

Manoj Jarange Patil is aggressive on Bhagwan Baba Gad Mahant support Dhananjay Munde side

Follow Us
Close
Follow Us:

जालना :  राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन राजकारण तापले आहे. मागील दोन महिन्यापासून या प्रकरणामुळे अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरले असून अनेक पुरावे सादर केले आहेत. मात्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळे धनंजय मुंडेंवर पुन्हा टीका केली जात आहे. यावरुन आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भगवान गडाच्या महंतांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. महंतांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबिय देखील आक्रमक झाले आहेत. पुराव्यांसह धनंजय देशमुख हे भगवान गडावर पोहचणार आहेत. त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले जातिवादाचा नवीन अंक देऊन गेले, अशी सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

महंतांनी धनंजय मुंडेंना समर्थन दिल्यामुळे जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “नामदेव शास्त्री आरोपींच्या समर्थन करत आहे, संतोष देशमुख यांचा हत्या केली म्हणून आरोपींना आनंद वाटला असेल, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय देशमुख आणि शास्त्री यांच्या भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे कुटुंबाने जावो, महाराजांना जे बोलायचं होतं ते बोलून गेले जातिवादाचा नवीन अंक देऊन गेले. आम्ही तुमचा सन्मान करतो, पण आपण आपलं बघावं. दुसर्‍याकडे डोकवून पाहू नका, स्वत:ची चूक झाकण्यासाठी डिवचू नका, तुमच्याकडून चूक झाली आहे, एका समाजाला एका बाजूला नेण्याचं काम झालं आहे,” अशी सडकून टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “ज्यांच्याकडे मानाचा तुरा आहे, तिथेही जातीवाद होऊ शकतो हा नवीन अंक राज्याला पाहायला मिळत आहे, अशी खरमरीत टीका मनोज जरांगे पाटील यांनी नामदेश शास्त्री यांच्यावर केली आहे. तुम्हाला आरोपींना मारलेली चापट दिसली. पण संतोष देशमुख यांचे रक्त दोन अडीच महिने कोणाला दिसले नाही. जातीय सलोखा बिघडला,  पण धनंजय मुंडेच्या टोळीमुळे चौथा अंक पाहायला मिळाला, आरोपींच्या बाजूने मोर्चे निघाले, जातिवादाचा अंक भयंकर आहे, जातिवादाचा चौथा नवीन अंक राज्याला पाहायला मिळाला,” अशी गंभीर शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री व धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

Web Title: Maratha leader majoj jarange patil target namdev maharaj shastri for side dhananjay munde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2025 | 01:17 PM

Topics:  

  • Beed crime News
  • Manoj Jarange
  • Santosh Deshmukh Murder

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना
2

Beed Crime News : पती- पत्नीच्या सततच्या वादामुळे आईने दोन वर्षीय चिमुकलीसह संपवले आयुष्य; बीड मधील घटना

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण
4

Beed Crime :संतापजनक! तू आमचा वाद का मिटवतोस? असा सवाल करत तिघांकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.