Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : नवनीत राणांचा पराभव नेमका का झाला? रवी राणांनी थेट केला खुलासा

माजी खासदार नवनीत राणा यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. हा पराभव का झाला याचे कारण आमदार रवी राणा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 11:13 AM
MLA Ravi Rana reveals the reason behind Navneet Rana's defeat in the Lok Sabha elections

MLA Ravi Rana reveals the reason behind Navneet Rana's defeat in the Lok Sabha elections

Follow Us
Close
Follow Us:
  • आमदार रवी राणा यांची अमरावतीत प्रचार सभा पार
  • विकासकामांवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य
  • माजी खासदार नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण
Maharashtra Politics : अमरावती : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Elections) रणधुमाळी सुरु आहे. नगर पंचायत आणि नगर परिषदांची निवडणूक होत आहे. यासाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अमरावतीमध्ये देखील प्रचाराचा धुराळा उडाला आहे. आता युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हे चर्चेमध्ये आले आहेत. राणा दाम्पत्याने केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच एका सभेमध्ये रवी राणा यांनी नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण सांगितले आहे.

आमदार रवी राणा यांची अमरावतीत नुकतीच एक प्रचार सभा पार पडली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणुकीत पत्नी नवनीत राणा यांचा झालेला पराभव यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी नवनीत राणा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये का हरल्या याचे कारण देखील सर्वांसमोर आणले. विद्यमान खासदारांची कार्यशैली आणि स्थानिक आमदारांचा विकासकामांचा अनुभव या मुद्द्यांवरून रवी राणा यांनी ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले, हे सर्वांना माहीत आहे, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी काँग्रेसचे विद्यमान खासदार बळवंत वानखडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

महायुतीच म्हणजे ‘पैसा फेक और तमाशा देख’ सारखे सुरू ; हर्षवर्धन सपकाळांनी तोफ डागली

पुढे रवी राणा म्हणाले की, नवनीत राणांचा पराभव झाल्यामुळे अमरावती जिल्ह्याचे काय हाल झाले हे सर्वांना माहीत आहे. आताच्या खासदाराचा अत्ता, पत्ता नाही. विकासाचा पत्ता नाही आहे, काम करणारी महिला खासदार नवनीत राणा तुमच्या आशीर्वादाने लढत होती. पण जातीपातीच्या राजकारणामुळे तिचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराचा पराभव झाला आणि दारूचा दुकान असलेला व्यक्ती निवडून आला, अशा शब्दात रवी राणा यांनी टोला लगावला आहे. तसेच नवनीत राणा यांच्या पराभवाचे कारण देखील सांगितले.

महायुती तुटण्याच्या मार्गावर? रामदास आठवलेंच्या ‘त्या’ विधानाने चर्चेला उधाण

मी पुन्हा येईल – नवनीत राणा

अमरावतीमधील धारणी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चोथमल आणि धारणीमधील भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी तिथे माजी खासदार नवनीत राणाया देखील उपस्थित होत्या. माजी खासदार नवनीत राणा यांनी मी पुन्हा येईन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर पुन्हा खासदार होण्याचा मानस व्यक्त केला. तर आमची माजी खासदार आता तुमच्या आशीर्वादाने माजी खासदार राहणार नाही, असे म्हणत नवनीत राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिलाय. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Mla ravi rana reveals the reason behind navneet ranas defeat in the lok sabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:13 AM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics
  • Navneet Rana
  • Ravi Rana

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…
1

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?
2

Maharashtra Politics: महायुती तुटणार? राजकारणात मोठा भूकंप! दोन्ही पवार एकत्र; भाजपचे काय?

Maharashtra Politics: “खुर्च्या कशा मतदान…”; BMC निकालावर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
3

Maharashtra Politics: “खुर्च्या कशा मतदान…”; BMC निकालावर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

महापालिका संपताच ZP Elections साठी इच्छुकांची धावपळ; NCP कुबड्यांच्या शोधात; ‘या’ तालुक्यात…
4

महापालिका संपताच ZP Elections साठी इच्छुकांची धावपळ; NCP कुबड्यांच्या शोधात; ‘या’ तालुक्यात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.