Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल, कालपासून एकही फोन नाही

मनसेच्या उमेदवारांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले. महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून उमेदवारांबाबत गुप्तता पाळली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 02, 2026 | 05:15 PM
MNS Chhatrapati Sambhaji Nagar candidates Rahul Jadhav and Ambernath Bhalsing missing local body elections

MNS Chhatrapati Sambhaji Nagar candidates Rahul Jadhav and Ambernath Bhalsing missing local body elections

Follow Us
Close
Follow Us:
  • मनसेचे दोन उमेदवार झाले नॉट रिचेबल
  • संभाजीनगरमधील प्रकार
  • मनसेने दखल घेत केली पोलीस तक्रार
Maharashtra Politics : मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी संपत आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. दरम्यान, पक्षाचे उमेदवार आणि त्यांना मिळणारी उमेदवारी यावरुन जोरदार राजकारण रंगले. तसेच नाराज इच्छुकांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मनसेच्या उमेदवारांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले.

महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून उमेदवारांबाबत गुप्तता पाळली जात आहे. बंडखोरी होऊ नये, उमेदवार नाराज होऊ नये यासाठी पक्षांकडून योग्य ती काळजी घेण्यात येत होती. मात्र आता अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अहिल्यानगरमधील मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कालपासून त्यांचा कोणताही फोन आला नसून त्यांचा फोन देखील लागत नाहीये. यामुळे आता उमेदवारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे देखील वाचा : Marathi Sahitya Sammelan : अवघी सातारानगरी साहित्यमय! ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची भव्य ग्रंथदिंडी

अहिल्यानगरमध्ये मनसेच्या उमेदवारांसोबत हा प्रकार घडला आहे. अहिल्यानगरमधील प्रभाग क्रमांक १७ हा चर्चेमध्ये होता. याच प्रभागातील मनसेचे उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे दोन उमेदवार कालपासून बेपत्ता आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आरोप केला आहे की, “आमच्या उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे. कालपासून त्यांचा फोन लागत नाही आणि कुटुंबाचाही संपर्क तुटला आहे. कुटुंबात सध्या भीतीचे वातावरण आहे. या गायब झालेल्या उमेदवारांपैकी एकाची लढत भाजपच्या उमेदवाराशी होती. तर दुसऱ्याची लढत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराशी होणार होती. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणाची कार्यकर्त्यांसह कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि उमेदवारांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा :संभाजीनगरमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली मोठी फसवणूक! १२.५% परताव्याच्या नादात ४४ लाखांचा गंडा

Web Title: Mns chhatrapati sambhaji nagar candidates rahul jadhav and ambernath bhalsing missing local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Maharashtra Local Body Election
  • MNS Politics

संबंधित बातम्या

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
2

Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष
3

Chandrapur News: राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे आवाहन! कोण घेणार माघार? कोणाला मिळणार संधी? सर्वांचेच लागले लक्ष

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?
4

पत्नी, भाऊ, वहिनी, मुलगा आणि सून सर्वांनाच मिळाली तिकीटं, बीएमसी निवडणुकीत “कुटुंबाला प्राधान्य” देणारे राजकारण समीकरणे बदलली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.