Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : ‘युज ॲड थ्रो’ मधील बापाचा ‘ब’ कसा काढणार? खासदार संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर त्यांच्या स्थापना दिवसावरुन निशाणा साधला आहे. तसेच वक्फ बोर्ड विधेयकावरुन देखील निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2025 | 05:12 PM
आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

आणीबाणीत ज्यांनी वर्तमानपत्र बंद पाडलं त्यांचा मुलगा आज भाजपात; शंकररावांवरून संजय राऊतांचा पलटवार

Follow Us
Follow Us:

नाशिक : देशभरामध्ये रामनवमी उत्सवाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. नाशिकमधील ऐतिहासिक काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची मांदियाळी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून राजकीय टिप्पणी केली आहे. खासदार राऊत यांनी भाजपवर त्यांच्या स्थापना दिवसावरुन निशाणा साधला आहे. तसेच वक्फ बोर्ड विधेयकावरुन देखील निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजप पक्षाची स्थापना आमच्या समोर झाली आहे. मूळ शिवसेना हीच भाजपाला सिनियर आहे. तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला. मात्र ज्यांनी जन्म घातला ते (लालकृष्ण अडवाणी सारखे) नेते तुरुंगात आहेत.आताची भाजप मूळ भाजप नाही,” असा घणाघात संजय राऊत यांनी भाजपवर स्थापनादिनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे खासदार संजय राऊत यांनी वक्फ बोर्डच्या विधेयकांच्या मंजूरीवर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “कुठलेही मुद्दे हिंदुत्वासोबत जोडून भाजप वातावरण खराब करत आहे. हिंदूंना मूर्ख समजता का तुम्ही? वक्फ बोर्डाची जमिनी तुम्हाला हडप करायची आहे. मोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यासाठी हे सुरू आहे. सार्वजनिक जमिनी उद्योगपतींना विकून झालेत, त्यामुळे आता वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली.  भविष्यात या जमिनी भाजप नेते आणि उद्योगपतींच्या घशात घालणार. मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका करतात. 2025 पर्यंत च्या मशीद आणि मद्रास यांना हात लावणार नाही पण रिक्त जमिनी विकून गरीब मुस्लिमांना पैसे देणार असं अमित शहा म्हणाले आहेत,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा घणाघात केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता शिवसेना फोडून मोदींच्या पायापाशी ठेवणे. युज ॲड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आहे त्यांचे नाव कसे काढणार? बापाचा ब काढणार का? असा सवाल खासदार राऊत यांनी विचारला आहे. पुढे ते म्हणाले की, कोण दीपक केसरकर ते मोदींशी भेट घडवणार का? केसरकर केव्हा हिंदुत्ववादी झाले, उद्धव ठाकरेंना मोदी सोबत भेट घेण्यासाठी केसरकर का लागतील? पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी केसरकर आम्हाला लागत असतील तर आम्हाला राजकारण सोडावे लागेल,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut criticizes eknath shinde and bjp foundation day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • MP Sanjay Raut

संबंधित बातम्या

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच
1

Nagpur Graduate Election : बंडखोर अनिल सोलेंच्या घरी रवींद्र चव्हाण पोहोचले, पण.., नागपूर पदवीधरमध्ये भाजपसमोर पेच

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार
2

Eknath Shinde : मोदींची भेट घेताच शिंदेंची मोठी घोषणा; मंगेश चिवटे पुण्यातून लढणार

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
4

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.