Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन, पण युतीची घोषणा कधी? संजय राऊत स्पष्टच बोलले

राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील दीपोत्सवाचे उद्धव ठाकरे उद्घाटन करणार आहेत. पण दोन्ही नेत्यांमध्ये युती कधी होणार याबाबत खासजार संजय राऊत यांनी भाष्य केले.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 17, 2025 | 05:40 PM
MP Sanjay Raut press conference on uddhav thackeray raj thackeray alliance in mumbai elections 2025

MP Sanjay Raut press conference on uddhav thackeray raj thackeray alliance in mumbai elections 2025

Follow Us
Close
Follow Us:

Sanjay raut: मुंबई : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे, यामुळे आरक्षण सोडत, प्रभाग रचना करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. यामध्ये मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील विरोधकांना पाठिंबा दर्शवला आहे. राज ठाकरे यांनी स्वतः मतदार याद्यांमधील घोळ दाखवून दिले. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. सामान्य माणूस आपला प्रतिनिधी जिल्हापरिषद, महानगरपालिका, नगरपालिका पाठवतो आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका सत्तेच विक्रेद्रींकरण करण्याऱ्या संस्था आहेत, या निवडणूकांना फार महत्व आहे. अशा वेळेला त्या निवडणूकांमध्ये विधासभेपर्यंत मतदार याद्या आणि यंत्रणेत घोळ होणार असेल तर त्या निवडणुकीला काय अर्थ नाही. म्हणून ज्यावेळी शिष्टमंडळ आयोगाला भेटलं आणि निवेदन दिलं, त्यांनी ते निवेदन स्वत: निर्णय न घेता केंद्राकडे पाठवलं, मग राज्यात तुम्हाला कशा करता नेमंलय? असा सवाल खासदार राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगितले आहे. निवडणूक यादीत जे दोष आहे ते दुरुस्त करावे. निवडणूक याद्या या निर्दोष असायला पाहिजे, त्याशिवाय निवडणूका घेणं म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. महाराष्ट्रातले प्रमुख अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. मतदान यादीतील बोगस नावे आहेत ती डिलीट करावी आणि वगळलेली नावे समाविष्ट करावीत. महाराष्ट्रात देशात कोणाचे ही आधार कार्ड बोगस तयार केले जाऊ शकते. मोदींच्या काळात दोन हजाराच्या नोटा देखील बोगस चलण्यात आल्या आधारकार्ड, पॅनकार्ड इन बोगस छापले जाते,” असा आरोप खासदार राऊत यांनी केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून दरवर्षी दीपोत्सव मुंबईमध्ये आयोजित केला जातो. यंदा देखील राज ठाकरेंनी याचे आयोजन केले जात असून यंदा याचे उद्घाटन उद्धव ठाकरे करणार आहे. याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. दोन्ही भाऊ अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत मात्र त्यांच्याकडून युतीची घोषणा झालेली नाही. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “मराठी माणसाचा एकजुटीचा दीप उत्सव सोहळा आहे. आज (दि.17) त्याचे उद्घाटन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. सर्व जण या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत मी सुद्धा त्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे अनेक महिने एकत्र काम करत आहेत. एकत्र राजकारण करत आहेत. या संदर्भात पुढील पाऊले पडणार आहेत ते योग्य वेळी बोलतील,’ असा सूचक इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

Web Title: Mp sanjay raut press conference on uddhav thackeray raj thackeray alliance in mumbai elections 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • Raj Thackeary
  • sanjay raut
  • Thackeray Brothers Alliance

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा  गौप्यस्फोट
1

Sanjay Raut News: ‘शरद पवारांचा पक्ष गौतम अदानींच्या भावाने फोडला…’; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान
2

‘एकनाथ शिंदेंच्या पराभवासाठी भाजपची फिल्डिंग’; ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्याचं मोठं विधान

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट
3

Sanjay Raut PC: भाजपला ठाण्यात एकनाथ शिंदेंचा पराभव करायचाय, त्यादृष्टीने…. ; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Live :पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी; असं का म्हणाले संजय राऊत?
4

Sanjay Raut Live :पोलिस यंत्रणा आहे की खाकी वर्दीतली भाजपची टोळी; असं का म्हणाले संजय राऊत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.