Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “तपास यंत्रणा या भाडXXX झाल्यात…! अजित पवारांच्या अपघातावर संजय राऊतांचा चढला पारा

खासदार संजय राऊतांचा पारा चढला असून त्यांनी महाराष्ट्रातील तपास यंत्रणेला शिवी घातली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर योग्य तपास केला जाणार नाही असा दावा देखील राऊतांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 12, 2026 | 12:05 PM
MP Sanjay Raut target cm devendra fadnavis for investigation of ajit pawar accident

MP Sanjay Raut target cm devendra fadnavis for investigation of ajit pawar accident

Follow Us
Follow Us:
  • अजित पवारांच्या अपघातावर संशय
  • तपास यंत्रणा आणि पोलिसांवर खासदार राऊतांची टीका
  • CM फडणवीसांवर निशाणा साधला
Sanjay Raut New : मुंबई : दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक दावे देखील केले आहेत. हा अपघात एक घातपात असल्याची शक्यता देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar) व्यक्त केली. तसेच या घटनेचा तपास निपक्षपणे व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली. मात्र यावेळी त्यांच्या टीकेचा स्तर खालावला आहे.

यंत्रणांवर जनतेचा विश्वास राहिला नाही

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघातावर संशय व्यक्त केला. ते म्हणाले की, “राज्यातील आणि देशातील तपास यंत्रणा या भाडXXX झाल्या आहेत. तपास यंत्रणा लाचार, गुलाम झाल्या आहेत. ईडी असेल, सीबीआय असेल, राज्यातील पोलीस यंत्रणा असेल, आयबी असेल अशा अनेक तपास यंत्रणांना न्यायालयीन चौकशी असेल, यावर आता लोकांचा, जनतेचा विश्वास राहिला नाही,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे. मात्र त्यांनी तपास यंत्रणा आणि पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा :  “जयंत पाटील म्हणजे राजकारणातील शकुनी मामा”; सदाभाऊ खोतांचा खळबळजनक आरोप

पुढे ते म्हणाले की, “जे सरकार आपल्या स्वार्थासाठी आणि चामडी वाचवण्यासाठी भारत माता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पायाशी ठेवू शकते, ते सरकार काहीही करू शकते. मोदी सत्तेत आल्यापासून कोणत्याही घटनेचा, अपघाताचा तपास हा निष्पक्ष झालेला नाही. उलट हा तपास पक्षपातीच झाला,” असा मोठा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

हे देखील वाचा : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “घात, अपघात, इतर अनेक प्रसंगांमध्ये तपास यंत्रणांनी काम केले नाही. देवेद्र फडणवीस जे म्हणत आहेत की तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, तर नाही. तुमच्या सरकारवर विश्वास नाही तर तपास यंत्रणांवर विश्वास नाही. अहमदाबादच्या विमान अपघाताचं काय झालं? अहमदाबादमध्ये विमान कसं पडलं हे सांगू शकाल? अजितदादांना घेऊन येणारं विमान सुद्धा गुजरातमधूनच आलं. लोकांच्या मनात संशय येणारच. तुम्ही तापस यंत्रणांबाबत फाजील आत्मविश्वास दाखवू नका. न्यायालयापासून ते सर्व तपास यंत्रणा या तुमच्या टाचेखाली आहेत, हे अख्ख्या जगाला आणि देशाला माहिती आहे. मिस्टर फडणवीस इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो,” अशा शब्दांत खासदार राऊतांनी गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

Web Title: Mp sanjay raut target cm devendra fadnavis for investigation of ajit pawar accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Police
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
1

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप
2

Sanjay Raut PC: कणकवलीतील खुनांचे काय झाले? संजय राऊतांनी वाचला जुन्या हत्यांचा पाढा; राणेंवर गंभीर आरोप

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.