Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : “एकनाथ शिंदेंचा पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र…; खासदार संजय राऊतांची खरपूस टीका

Sanjay Raut : शिंदे हे महाराष्ट्रामध्ये परतले असून त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदारांचा खरपूस समाचार घेतला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 18, 2026 | 11:45 AM
MP Sanjay Raut Press conference target dcm eknath shinde marathi news

MP Sanjay Raut Press conference target dcm eknath shinde marathi news

Follow Us
Follow Us:
  • खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद
  • ऑपरेशन टायगरवर जोरदार टीका
  • एकनाथ शिंदेंचा घेतला खरपूस समाचार
Maharashtra Politics : मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. दीड तास झालेल्या या चर्चेमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली यावरुन चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिंदे हे महाराष्ट्रामध्ये परतले असून त्यांनी त्यांच्या पक्षातील खासदारांचा खरपूस समाचार घेतला. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधून विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. खासदार राऊत म्हणाले की, तुम्ही जे म्हणताय ऑपरेशन टायगर ठीक आहे, मूळात शाह आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजर केलेली आहे. सत्ता, पैसा आहे मोठ्या प्रमाणात. तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करुन हे आमिष दाखवतात, धमक्या देतात. हे फारकाळ चालणार नाही, अशी टीका खासदार राऊतांनी केली.

हे देखील वाचा : इतिहास घडला! LGBTQ+ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व; जाणून घ्या कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीत आपण ज्यांची नाव घेताय ते नेहमीच येत असतात. उपमुख्यमंत्री शिंदे असतील हे जे पक्ष आहेत, ते पक्ष म्हणजे भाजपची अंगवस्त्र आहेत अणि अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. अजित पवारांचा पक्ष हा शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही. एकनाथ शिंदे यांचा गट बाळासाहेबांचा पक्ष नाही. हे अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. नरेंद्र मोदी त्यांचे मार्गदर्शक आहेत. आमचे मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकेर, उद्धव ठाकरे हे आहेत, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे संजय राऊत यांनी टायगर ऑपरेशनवर टीका केली. ते म्हणाले की, “इथे जर ऑपरेशन टायगर करायला कोणी आलं असेल तर त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानीपतापासून मोगलकाळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे असं ऑपरेशन करायला आले ते निर्वस्त्र होऊन आपल्या राज्यात गेलेत. परागंदा त्यांना व्हाव लागलं. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावच लागत. ही दिल्ली कोणाची नाही हे ऑपरेशन करायाला येणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे” अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला.

हे देखील वाचा : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध

Web Title: Mp sanjay raut press conference target dcm eknath shinde marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा
1

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेली 4 किलो चांदीची वीट बेपत्ता? संजय राऊतांचा गंभीर सवाल
2

Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेली 4 किलो चांदीची वीट बेपत्ता? संजय राऊतांचा गंभीर सवाल

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…
3

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

‘रोजच्या शिवीगाळीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक’, संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत महिला सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन
4

‘रोजच्या शिवीगाळीने महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक’, संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत महिला सेनेचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.