Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Live : एकत्रित मोर्चासाठी ठाकरे बंधूंपैकी कोणी घेतला पुढाकार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा करणार असल्याचे जाहीर केले.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 27, 2025 | 01:18 PM
mp sanjay raut press live on Raj Thackeray Uddhav Thackeray combine morcha

mp sanjay raut press live on Raj Thackeray Uddhav Thackeray combine morcha

Follow Us
Follow Us:

Sanjay Raut Marathi Live : मुंबई : मनसे नेते राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे हे मराठी अस्मितेसाठी एकत्रित मोर्चा काढणार आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषा न शिकवण्याबाबत दोन्ही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी भाषेसाठी हे नेते एकत्र आल्यामुळे मराठी माणसांनी समाधान व्यक्त केले आहे. या मोर्चासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घेत फोन केल्याची कबुली खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत यांनी राज ठाकरे यांनी दोन्ही पक्षांचा मोर्चा एकत्र काढण्याबाबत फोन केला असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले आहेत. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय सुरु आहे शालेय शिक्षण त्रीसुत्री भाषा धोरणाच्या खाली लहान मुलांवर एक तिसरी भाषा लादली जाते. हे ओझं मुलांना पेलवलं जाणार नाही असं भाषा तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आमचा हिंदीला विरोध नाहीये, शिक्षणात महाराष्ट्रात अशा प्रकारची जबरदस्ती तुम्हाला करता येणार नाही, नेहमी प्रमाणे गुजरातला यातून वगळेलं आहे,” अशी स्पष्ट भूमिका खासदार राऊत यांनी घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “मराठी भाषिक संस्थांनी राज आणि उद्धव ठाकरेंची भेट घेतली. सरकारच्या वतीने काही माणसं राज ठाकरेंकडे आली होती. मात्र त्यांना हे सादरीकरण मान्य नसल्याने त्यांनी देखील मोर्चाची घोषणा केली. यावेळी आम्ही पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी आंदोलनाची घोषणा केली. ते ६ तारखेला याची आहे,  आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही पत्रकार परिषेदेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांचा आम्हाला फोन आला, त्यांची अशी भुमिका आहे मराठी भाषेसंदर्भात दोन वेगळे मोर्चे निघणं हे बरं दिसत नाही हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल, आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल, अशी बोलणी झाली असल्याचे खासदार संजय राऊत यांनी कबुल केले आहे.

मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यावं 

पुढे संजय राऊत म्हणाले की, “मी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. उद्धव ठाकरे बोलत आहे. महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करेन. कालच्या बैठकीत देखील त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. 5 तारखेला आंदोलन एकत्र होईल. ते मनाने एकत्र आलेले आहे. हा एक महत्त्वाचा विषय आहे. मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन दोन्ही ठाकरे यांनी केलेले आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊ,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मराठी भाषा आणि हिंदी सक्तीवर खासदार राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “आम्ही तुम्हाला मराठी भाषेचा दर्जा देतो, आणि शालेय शिक्षणात हिंदीचा शक्ती करतो असे कुठे पत्र आहे का? कोणत्या राज्यात सक्ती आहे दाखवा मला. शिंदे आणि फडणवीस आमच्या सारख्याला तुरुंगात टाकायला कमी नाही करणार,” असा मोठा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Web Title: Mp sanjay raut press live on raj thackeray uddhav thackeray combine morcha political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 01:18 PM

Topics:  

  • raj thackeray
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
1

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’
2

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या मोर्चावर नरेश म्हस्केंचा घणाघात, ‘उद्धव ठाकरे आता अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात काम करतायत’

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका
3

Thackeray Brothers Morcha: ‘दुष्काळ पाहणीला मारून फुल्ली…’; ठाकरे बंधूंच्या 4 ऑक्टोबरच्या मोर्चावर प्रतीक शर्मांची टीका

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘;  राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार
4

Protest Against Election Commission: निवडणूक आयोगाविरोधात रान पेटणार… ‘; राज आणि उद्धव ठाकरे ४ ऑक्टोबरला मैदानात उतरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.