Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: राष्ट्रवादीत पुण्यात मोठं बंडाचे वारे! विक्रम काकडेंच्या उमेदवारीनंतर पहिला राजीनामा; निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक

Pune Politics: २०१७ मध्ये पक्षाला धक्का देणाऱ्या आणि पक्षातील नगरसेवकांना भाजपमध्ये नेण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी झाल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 01, 2026 | 02:50 PM
Pune Politics, NCP Ajit Pawar, Vikram Kakade, Ramdas Gade, MLC Election, Sunetra Pawar, Sunil Tingre,

Pune Politics, NCP Ajit Pawar, Vikram Kakade, Ramdas Gade, MLC Election, Sunetra Pawar, Sunil Tingre,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केल्यानंतर पक्षात बंडखोरीचे वारे
  • विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरुन पुण्यात नाराजीनाट्याला सुरूवात
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसबा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा
NCP Politics: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केल्यानंतर पक्षात बंडखोरीचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यामुळे अनेक माजी आमदार आणि वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते.

आज (1 जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुण्यातून माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरुन पुण्यात नाराजीनाट्याला सुरूवात झाली आहे. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर पक्षात नव्या बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. यात पुण्यातून पहिला राजीनामा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसबा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा रामदास पाटील यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती आहे.

Sanjay Raut PC: ‘मोदींचा विकास कुणी समजावून सांगितला, तर मीही भाजपमध्ये जाईन’; संजय राऊतांचे खुले

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या जागेसाठ माजी आमदार दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात आणि विलास लांडे यांच्या नवांची चर्चा होती. तसेच, अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांनाही उमेदवारी मिळू शकते, असे बोलले जात होते. पण पक्षाकडून अनपेक्षित नावे चर्चेत आल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामदास गाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी हा राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडे पाठवला आहे. राजीनामाच्या पत्रात रामदास गाडे यांनी पक्षाच्या अनपेक्षित निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष वाढवण्यासाठी आपण गेली तीन दशके निष्ठेने काम केले, आर्थिक अडचणींचाही सामना केला. पण उमेदवारी देताा मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले गेले, अशी खंत गाडे यांनी व्यक्त केली.

PM Narendra Modi: भाजप संघटना आणि मंत्रिमंडळात अनपेक्षित बदल होणार; अमित शाह, जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत ‘हायप्रोफाईल’ बैठक

तसेच २०१७ मध्ये पक्षाला धक्का देणाऱ्या आणि पक्षातील नगरसेवकांना भाजपमध्ये नेण्यासाठी मदत केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयाला उमेदवारी देण्यात आल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी झाल्याची भावना त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

“पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची किंमत राहिली नसेल, तर अशा पदावर राहण्यात अर्थ नाही,” असे नमूद करत त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा सुपूर्द केला असून तो स्वीकारण्याची विनंती केली आहे. दरम्यान, उमेदवारीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली नाराजी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Ncp politics ramdas gade resigns ncp ajit pawar faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Pune Politics

संबंधित बातम्या

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?
1

BJP Pradesh Karyakarini Pune: कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीसांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले, नेमकं घडलं काय?

Someshwar Sugar Factory Politics: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट! शहाजी काकडे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी राहणार
2

Someshwar Sugar Factory Politics: सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठा ट्विस्ट! शहाजी काकडे सुनेत्रा पवारांच्या पाठीशी राहणार

Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत ‘लेटर वॉर’चा भडका; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ताटकळत ठेवल्याने राजकारण तापलं
3

Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत ‘लेटर वॉर’चा भडका; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना ताटकळत ठेवल्याने राजकारण तापलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.