Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावं’; ‘या’ पदाधिकाऱ्याचं खासदार सुळेंना पत्र

दोन्ही पक्ष एकत्रित येण्यासंदर्भात सध्या माध्यमात चर्चा सुरु आहे. कार्यकर्ता यामुळे संभ्रमावस्थेत असून, पक्षाची सद्यस्थिती काय, कार्यकर्त्यांचे मनोगत काय हे सांगण्याचे कर्तव्य मी पार पाडले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2025 | 11:56 AM
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरून नेत्याचे खासदार सुळेंना पत्र

दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावरून नेत्याचे खासदार सुळेंना पत्र

Follow Us
Follow Us:

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकीकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहिले आहे. एकूणच या दोन्ही पक्षांनी एकत्रित यावे, अशी भूमिका त्यांची असल्याचे स्पष्ट होत आहे. तर पक्षाने कोणताही निर्णय घेतला तरी मी शरद पवार यांच्यासोबतच राहील, असे काकडे यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पा मारताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या एकत्रिकरणाविषयी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रित निर्णय घेतील, असे स्पष्ट केले. यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी खासदार सुळे यांना पत्र लिहिले. या पत्रातील तपशीलाविषयी त्यांनी अधिक माहिती सांगण्यास टाळले. मात्र, त्यांच्या बोलण्यातून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका या पत्रात मांडल्याचे स्पष्ट होत आहे.

या पत्राविषयी काकडे म्हणाले, ‘दोन्ही पक्ष एकत्रित येण्यासंदर्भात सध्या माध्यमात चर्चा सुरु आहे. कार्यकर्ता यामुळे संभ्रमावस्थेत असून, पक्षाची सद्यस्थिती काय, कार्यकर्त्यांचे मनोगत काय हे सांगण्याचे कर्तव्य मी पार पाडले आहे. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना पत्र दिले आहे. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. पुणे जिल्ह्याचा पक्षाचा निरीक्षक म्हणून आजपर्यंत काम पाहिले आहे. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा, विधानसभा निवडणूक पार पडली आहे.

पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हाेणार असल्याने, मी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी पत्रात लिहिले आहे. 14 मे राेजी प्रदेश कार्यकारणीची बैठक आहे, त्याला मी जाणार आहे. तेथे माझी भूमिका स्पष्ट करणार आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे चर्चा झाली. 2008 पासून ते विभक्त आहे, ते पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सध्या सुरु आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे तर अडीच वर्षापूर्वीच विभक्त झाले.

Web Title: Now both ncp parties should come together office bearer letter to mp sule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.