Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“… महाजंगलराज सरकार संपवण्याची वेळ”; PM Narendra Modi यांनी TMC विरुद्ध फुंकले रणशिंग

कोलकातामध्ये 18 हजार कोटींच्या विकसकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 05:58 PM
"... महाजंगलराज सरकार संपवण्याची वेळ"; PM Narendra Modi यांनी TMC विरुद्ध फुंकले रणशिंग

"... महाजंगलराज सरकार संपवण्याची वेळ"; PM Narendra Modi यांनी TMC विरुद्ध फुंकले रणशिंग

Follow Us
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर
राज्यात 18 हजार कोटींच्या कामाचे उद्घाटन अन् लोकार्पण 
पश्चिम बंगाल निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची जोरदार तयारी

West Bengal Politics: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विशाल सभेला संबोधित केले. तसेच तब्बल 18 हजार कोटींच्या विकसकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. या  वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकाता येथील आपल्या सभेत बोलताना म्हणाले, “राज्यात होणारे प्रकल्प केवळ व्यापार आणि उद्योगांना बळ देणार नाही तर, रोजगाराच्या संधी देखील निर्माण करतील. केंद्र सरकार रेल्वेचे विस्तारीकरण वेगाने करत आहे. पश्चिम बंगालमध्ये देखील ते होत आहे. यामुळे नागरिकांचे जीवन सोपे होणार आहे. सगळी विकास कामे पूर्ण झाल्यावर पश्चिम बंगालमध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.”

राम नवमीचा मुहूर्तावर ‘या’ आंतरराष्ट्रीय विमानतळा’चे होणार उद्घाटन; पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “सध्याचे पश्चिम बंगालमधील सरकार हे महाजंगलराज सरकार असून ते आता संपवण्याची वेळ आली आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल महत्वाचा आहे. ममता बॅनर्जी  यांच्या सरकारचे काऊंटडाउन सुरू झाले आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभेला संबोधित करताना टीएमसी सरकारवर टीका केली आहे.”

Speaking at a massive BJP rally in Kolkata. Across West Bengal, people are rising in anger against TMC’s corruption, cut money syndicates, violence and years of misrule.@BJP4Bengal https://t.co/Hlv692DsOE — Narendra Modi (@narendramodi) March 14, 2026

“आमच्या या गर्दीला रोखण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले. लोकांनी येऊ नये म्हणउण अनेक ब्रिज बंद केले. गाड्या अडवल्या. ट्रॅफिक जाम केले. भाजपचे झेंडे आणि पोस्टर फाडले. मात्र जनतेच्या गर्दीला ते रोखू शकणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये लवकरच कायद्याचे राज्य येईल आणि अत्याचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, ” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदी सरकारच्या विरोधात ‘वंचित’चा एल्गार! पुतळा जाळण्यावरून पोलिसांशी झटापट; एपस्टीन फाईलवर केले प्रश्न

पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण

नोएडा आणि दिल्ली-NCR मधील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. जेवर (गौतमबुद्ध नगर) येथे उभारण्यात आलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Noida International Airport) उद्घाटनाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २६ मार्च रोजी राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या भव्य विमानतळाचे लोकार्पण करण्याची शक्यता आहे.

Web Title: Pm narendra modi criticizes to tmc and mamta banarjee governmetn west bengal elections politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Mamta Banarjee
  • PM Narendra Modi
  • West bengal
  • west bengal election

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला
1

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल
2

‘चीनने अरुणाचल प्रदेशातील भारताची जमीन बळकावली,’ प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मोदी सरकारला थेट सवाल

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर
3

West Bengal Crime: १२ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; गुन्ह्याची जागा दाखवताना असं काही घडलं की… थेट एन्काउंटर

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
4

चंपत राय व अनिल मिश्रांच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.