Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गँगस्टरही अशी भाषा बोलणार नाही, असं खासदार बोलतोय’; राज ठाकरे यांचा संजय दिना पाटलांवर निशाणा

मनसेच्या मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख करत त्यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची भाषा वापरणे गंभीर असल्याचे सांगत त्यांनी चौकशीचीही मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 26, 2026 | 03:02 PM
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Follow Us
Follow Us:
  • मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांचा संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्ष हल्लाबोल
  • “कुठले खून? कुठले बॉम्ब?” म्हणत लोकप्रतिनिधींच्या भाषेवर उपस्थित केला सवाल
  • आगामी निवडणुकांसाठी BLA नोंदणी, मतदार यादी आणि संघटन मजबूत करण्याच्या सूचना
 

मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. मतदार यादी, बूथ लेव्हल एजंट (BLA) नोंदणी आणि संघटनात्मक बांधणीवर भर देत त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आतापासूनच मैदानात उतरून काम करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून चांगलाच समाचार घेतला.

संजय दीना पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत राज ठाकरे म्हणाले की, एखादा गँगस्टर करणार नाही अशी भाषा एक खासदार बोलतोय. तसेच, या वक्तव्यानंतर कोणत्याही प्रकारची चौकशी होत नसल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवरदेखील टीकास्त्र सोडले.

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावर अप्रत्यक्ष टीका

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका केली. “एक खासदार म्हणतो मी पाच खून केले, बॉम्ब फोडीन. अशी भाषा एखादा गँगस्टरही बोलणार नाही. मग लोकप्रतिनिधी अशी भाषा कशी वापरतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “कुठले खून केले? कुठे बॉम्ब फोडले? अशा वक्तव्यांनंतरही चौकशी होत नाही, ही गंभीर बाब आहे,” असे म्हणत त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्न उपस्थित केले.

MVA नेते शिवसेनेत यायला इच्छुक असतील तर स्वागत; ‘ऑपरेशन टायगर’ नसल्याचा सामंतांचा दावा

‘देशातील राजकारण चिंताजनक’

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. सत्तेचा आणि पैशाचा वापर करून पक्षफोडीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “देशात गंभीर परिस्थिती आहे. भाजपमधील अनेक लोकही या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. भविष्यात सत्तांतर झाल्यास सर्वाधिक आनंद भाजपमधीलच काही लोकांना होईल,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी BLA नोंदणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत मुंबईत मोठ्या प्रमाणावर बूथ स्तरावरील यंत्रणा उभारण्यावर भर दिला.

Sanjay Dina Patil: पत्रकारांना धमकावणारे खासदार संजय दिना पाटील यांचा माफीनामा! अखेर व्हिडिओ जारी करत स्पष्ट केली बाजू; म्हणाले…

Web Title: Raj thackeray slams sanjay dina patil over threat remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • raj thackeray
  • Sanjay Dina Patil

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
2

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
3

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
4

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.