Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Politics: चंद्रहार पाटलांसाठी राऊतांनी शिवसेनेची वाट लावली; सांगलीतील पदाधिकाऱ्यांचा संताप

चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत यांन सांगतील शिवसेनेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ज्या चंद्रहारसाठी संजय राऊत यांनी अट्टहास केला, त्याच चंद्रहारांनी आज पक्ष सोडला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 11, 2025 | 04:16 PM
Sangli Politics: चंद्रहार पाटलांसाठी राऊतांनी  शिवसेनेची वाट लावली; सांगलीतील पदाधिकाऱ्यांचा संताप
Follow Us
Close
Follow Us:

Sangli Politics: सांगलीचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते  चंद्रहार पाटील यांनी नुकताच ठाकरे गटाला राम राम करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यावर राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. असे बोलले जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचया पक्षातूनही  चंद्राहार पाटील या यांच्यावर टीकेचा वर्षाव होऊ लागला आहे. त्याचवेळी सांगली लोकसभा मतदारंसघाची उमेदवारी चंद्रहार पाटील यांना देण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे संजय राऊत यांनादेखील आता टीकेचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकी दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोल्हापूरच्या बदल्यात सांगली मतदारसंघाची मागणी केली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चंद्रहार पाटील यांनी पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही देण्यात आली.  पण पाटील यांच्या उमेदवारीला अनेकांचा विरोधही होता. तरीही उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मोठ्या आग्रहाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली. पण निवडणुकीत पाटील यांचा पराभव तर झालाच पण  त्यांचे डिपॉझिटही जप्त करण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या वर्षभरातच चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता  पक्षातूनच संजय राऊतांवर टीका होऊ लागली आहे.

Ladki Bahin Yojna: “… त्यांच्यावर कठोर कारवाई करणार”; ‘लाडकी बहीण योजने’वरून सरकारचा इशारा

मीरजमध्ये झालेल्या सभेत चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंना जुनी चांदीची गदा पॉलिश करून दिली आणि उद्धव ठाकरे त्याच गदेला भाळले. पण आतातरी उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचे  न ऐकता लोकांमध्ये यावे, वस्तुस्थिती समजून घ्यावी,  अशा शब्दांत जिल्हा संघटक दिगंबर जाधव यांनी टोला लगावला आहे. चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत यांन सांगतील शिवसेनेची प्रतिष्ठा धुळीस मिळवली. ज्या चंद्रहारसाठी संजय राऊत यांनी अट्टहास केला, त्याच चंद्रहारांनी आज पक्ष सोडला. त्यामुळे संजय राऊतांनी सर्वांची जाहीर मागावी, अशी विनंतीही  दिगंबर जाधव यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीला आपल्यासह जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी विरोध केला होता. पण या झाले देव जाणे हा पैलवान ७० हजारांहून अधिक मते घेऊच शकत नाही, असे सांगूनही कोणीच आमचे ऐकले नाही. संजय राऊत चार दिवस सांगलीत त्यासाठी तळ ठोकून बसले होते. यामागचा सुत्रधार कोण होता, हेही आज लपून राहिलेले नाही. पण पाटलांच्य पराभवामुळे पक्षाची मात्र नाचक्की झाली. नुकसान झाले, चंद्रहार पाटलांकडे नेमकं आहे तरी काय, एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेला पैलवान आता तालीम बांधत आहे. पण त्या नावावर किती वाळू,खडी उपसली हे मोजायलाच पाहिजे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

BMC Elections 2025 : ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये! मुंबई पालिकेचा गड जिंकण्यासाठी नेमले 12 शिलेदार

वंचितच्या वाटेवर असलेले, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दारात वारंवार जाऊन दमछाक केलेले हेच नेते आता ठाकरे गटाकडे वळले, यामागचं नेमकं कारण शोधण्याची गरज आहे. मात्र संजय राऊत यांनी या प्रकरणात जी चूक केली, त्याबाबत त्यांना माफी मागावीच लागेल, असं ठाम मत दिगंबर जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना भेटीसाठी बोलावले होते. त्याच बैठकीसाठी संजय राऊत हे चंद्रहार यांना देखील बोलवत होते. मात्र विशाल पाटील यांनी स्पष्ट नकार देत चंद्रहारला हटवलं. ‘चंद्रहारचा या विषयाशी काय संबंध?’ असा प्रतिप्रश्न विशाल पाटील यांनी केला होता, असा गौप्यस्फोटही दिगंबर जाधव यांनी केला.

 

 

Web Title: Raut made shiv sena wait for chandrahar patil sangli office bearers angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 04:16 PM

Topics:  

  • chandrahar patil
  • sanjay raut

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
1

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
2

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
3

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा
4

छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण-भात तूप खाऊन? बाजीराव पेशवे सुद्धा मांसाहार करत; खासदार संजय राऊतांचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.