Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रुपाली चाकणकर यांचे हगवणे प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने केली ‘ही’ मोठी मागणी

रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 25, 2025 | 08:05 AM
State Women's Commission Chairperson Rupali Chakankar has a clear opinion on resignation.

State Women's Commission Chairperson Rupali Chakankar has a clear opinion on resignation.

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. याप्रकरणानंतर राज्यभरात एकच चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर राजकीय वर्तुळात टीकेची झोड उठत आहे. तर याच प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. आता रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधल्याने खळबळ उडाली आहे.

रोहिणी खडसे म्हणाल्या, रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीशी संबंधित प्रकरण आल्यास रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनाही लिहिले पत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीने राजकीय रणकंदन माजण्याची शक्यता आहे.

वैष्णवीच्या सासरच्या मंडळींना अटक

वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी हगवणे याचा मुलगा, पत्नी आणि मुलीला आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही घटना १६ मे रोजी भुकूम परिसरातील तिच्या सासरच्या घरी घडली, जिथे वैष्णवीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.

Web Title: Rohini khadse demands resignation of rupali chakankar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 07:59 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Rohini Khadse
  • rupali chakankar
  • Vaishnavi hagawane

संबंधित बातम्या

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान
1

‘स्वराज्य मिळालं पण सुराज्य मिळणं बाकी’; मंत्री छगन भुजबळ यांचं विधान

Independence day 2025 : आता प्रश्न ध्वजारोहणाचा ! गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे कारण देत म्हटलं…
2

Independence day 2025 : आता प्रश्न ध्वजारोहणाचा ! गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे कारण देत म्हटलं…

Maharashtra News: महाराष्ट्रात मांसबंदी विक्रीला बंदी का; काय आहे नेमकं कारण?
3

Maharashtra News: महाराष्ट्रात मांसबंदी विक्रीला बंदी का; काय आहे नेमकं कारण?

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न
4

शिवसेनेत कार्यकर्त्यांपेक्षा पदाधिकारीच जास्त; कोणाचं ऐकायचं पडला प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.