Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali Election 2026 : महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी; 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे.मतदानात उमेदवारांवर नाराजी व्यक्त करीत तब्बल 30 हजार 968मतदारांनी 'नोटा' पर्यायाला मतदान केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 22, 2026 | 06:20 PM
Sangali Election 2026 : महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी; 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार
Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी
  • 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार
सांगली /प्रवीण शिंदे : रसातळाला गेलेली राजकीय तत्त्वे, राजकारणासाठी वापरले जाणारे मनी-मसल पॉवर, सोयीनुसार बदलेले पक्ष यामुळे यंदाच्या महापलिका निवडणुकीत मतदारांनी दिलेला संदेश विचार करायला लावणारा आहे, कारण सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीत यंदा मतदानाचा टक्का घसरला आहे. असे असतानाच झालेल्या मतदानात उमेदवारांवर नाराजी व्यक्त करीत तब्बल 30 हजार 968मतदारांनी ‘नोटा’ अर्थात वरील पैकी एकही योग्यनाही या पर्यायाला मतदान केले आहे.

‘नोटा’ मतदान होण्याची कारणे

सांगलीवाडी येथील प्रभाग 13 मध्ये सर्वात कमी नोटाला मतदान पडले आहे. येथे 346 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. त्यापैकी अभिजित कोळी व महाबळेश्वर चौगुले या लढतीत आवघे 61 मतदान नोटाला आहे. हे दोन्ही उमेदवार राजकीय पक्षांनी चांगले दिले होते. त्यामुळे या ठिकाणी मतदारांनी दाखवून दिले आहे. की योग्य उमेदवारांना आम्ही मतदान करतो.

Mira Bhayander Mayor Reservation :”महापौर मराठीच व्हावा, अन्यथा…” आक्रमक पवित्रा घेत मनसेची बॅनरबाजी

अपात्र उमेदवार पक्षीय राजकारणातून लादले.गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे उमेदवार,गतवेळी नगरसेवक असतना निष्क्रय.
विकास कामांबाबत असमाधान,88 नोटांना मतदान देण्यामध्ये तरुण मतदारांचा अधिक कल आहे. निवडणूक आयोगाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, मागील निवडणुकीच्या तुलनेत नोटा मतांचे प्रमाण वाढले आहे, ही बाब लोकशाहीतील जागरूकतेचे द्योतक मानली जात असली तरी, भविष्यात पक्षांनी आत्मपरीक्षण करून विश्वासार्ह उमेदवार देणे गरजेचे ठरणार आहे.
– अ‍ॅड. अभिषेक खोत

पारंपरिक पक्षांच्या उमेदवारांबाबत नाराजी, गुन्हेगारी, विकासकामांबाबत असमाधान आणि स्थानिक प्रश्नांकडे झालेले दुर्लक्षामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये सर्वाधिक 3 हजार 11 मतदारांनी नोटाला मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाचा बटण दाबल्याची चर्चा तरुणांमध्ये झाली होती, त्याचा प्रत्यय मतमोजणीत दिसून आला आहे. या प्रभागात भाजपा आणि शिवसेनेने निवडणूक लढविली होती. यामध्ये 3 जागी भाजपा आणि एका ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. मात्र या प्रभागात झालेले नकारत्मक मतदान विचार करयला लावणारे आहे. मिरज शहरात असणाऱ्या प्रभाग 4 मध्ये देखील 2 हजार नागरिकांनी नोटाला मतदान केले.

BMC Mayor Reservation : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा

Web Title: Sangali election 2026 displeasure expressed by pressing the nota button in the municipal elections 31 thousand sanglikars reject candidates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • muncipal corporation
  • Sangali News

संबंधित बातम्या

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय
1

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
2

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?
3

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Mira Bhayandar Election 2026 :  भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय
4

Mira Bhayandar Election 2026 : भाजपाची एकहाती सत्ता; 78 जागांवर घवघवीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.