Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लोकांनी महागाईमुळे त्रास सहन करा किंवा जय श्रीराम म्हणा,” संजय राऊत यांची मोदी सरकारवर आगपाखड

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून आणि इंधन टंचाईमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

  • By विवेक
Updated On: May 19, 2026 | 02:55 PM
Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.

Sanjay Raut Claims RSS Pushing Fadnavis to Delhi as Deputy PM.

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १९ मे) माध्यमाशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा
  • पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून आणि इंधन टंचाईमुळे देशभरात चिंतेचे वातावरण
  • वाढती महागाई मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांमध्ये भीती निर्माण – संजय राऊत
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांवरून आणि इंधन टंचाईमुळे देशभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “सध्या लोकांकडे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. महागाईमुळे त्रास सहन करावा किंवा जय श्रीराम म्हणत शांत बसा,” अश्या शब्दांत त्यांनी निराशा व्यक्त केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १९ मे) माध्यमाशी संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ते म्हणाले, “सध्या पंतप्रधान परदेश दौऱ्यावर आहेत. आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर त्यांनी देशवासीयांवर आर्थिक ताण टाकून हा दौरा केला आहे. भारतीय जनता पक्ष हा जमिनीवरचा पक्ष नाही. भाजपची सरकार हि गैरमार्गाने आलेली सरकार आहे. भाजप ज्यादिवशी फेअर निवडणुका घेईल तेव्हा त्यांना त्यांचं अस्तित्व समजेल. असं आणि प. बंगालमध्ये निवडणुकीत घोटाळे करून ते सत्तेवर आले आहेत. केरळच्या आणि तामिळनाडूच्या जनतेने त्यांना ते करून दिले नाही. जोपर्यंत जनता निर्भय होत नाही. तोपर्यंत जनतेला हा मार सहन करावा लागेल.,” असते ते म्हणाले.

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

अमेरिकेत अडाणी विरोधात असलेल्या खटल्यांबाबत ते पुढे म्हणाले, “अडाणी विरोधात अमेरिकेत खटले सुरु असताना मोदींनी थेट हस्तक्षेप करून ते काढून घेतले आहे. या खटल्यांमध्ये कोणती तडजोड झाली, हे फक्त मोदींना माहित आहे. पण देशाला अजूनही अनेक लोक खोट्या खटल्यांखाली तुरुंगात आहेत. अडाणीला जागतिक स्तरावर न्याय मिळाला, पण आमच्या किंवा सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही,” असे ते म्हणाले. या

वाढत्या महागाईबाबत बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले, “वाढती महागाई मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांमध्ये भीती निर्माण करत आहेत. या परिस्थितीमुळे आर्थिक अराजकता निर्माण होईल आणि सरकार मुस्लिम, पाकिस्तान किंवा इतर बाह्य घटकांवर लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेल. पूर्वी महागाईविरोधात आंदोलने, महिला मोर्चे, विद्यार्थी रस्त्यावर उतरायचे आणि सरकारला जमतेच आवाज ऐकवायचे. परंतु सध्या असे आंदोलन करणे देशद्रोहाचा गुन्हा मानले जाते. आंदोलनकर्त्यांवर खोटी कलमे लावून त्यांना अटक केली जाते. त्यामुळे सामान्य लोक निष्प्रभ आणि असहाय्य राहतात. त्यामुळे आता सध्या लोकांकडे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. महागाईमुळे त्रास सहन करावा किंवा जय श्रीराम म्हणत शांत बसा,” असे उदगार त्यांनी काढले आहेत.

“केवळ माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला असं म्हणून चालत नाही,” सभागृहातील उपस्थितीवरून भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Web Title: Sanjay raut slams pm narendra modi and central government over petrol diesel hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • MP Sanjay Raut
  • narendra modi

संबंधित बातम्या

‘5-50 कोटी दिले असतील, मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या देतील, पण…’; संजय राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल
1

‘5-50 कोटी दिले असतील, मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या देतील, पण…’; संजय राऊतांचा ओमराजेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान
2

Devendra Fadnavis As Deputy PM: राजकारणात मोठा भूकंप होणार? देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान होणार; बड्या नेत्याचे खळबळजनक विधान

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा
3

Rahul Gandhi : लाठ्या काठ्यांनी जमाव पांगवता येतो, प्रश्न नाही! राहुल गांधींचा ‘वोट चोरी’ प्रकरणी पुन्हा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.