Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Seychelles Visit : PM मोदींचा ऐतिहासिक सेशेल्स दौरा; 1,250 कोटींच्या मदतीसह अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

PM Modi Seychelles Visit Update : पंतप्रधान मोदींचा सेशेल्स दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यावर सहमती झाली असून पंतप्रधांनाच्या उपस्थित करारांवर स्वाक्षरीही करण्यात आली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 29, 2026 | 10:40 AM
PM Modi Seychelles Visit

PM Modi Seychelles Visit

Follow Us
Follow Us:
  • भारत-सेशेल्स संबंधांना नवी दिशा
  • पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या
  • जाणून घ्या कोणते कोणते करार झाले?
PM Modi Seychelles Visit News in Marathi : व्हिक्टोरिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेशेल्स दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक ठरला आहे.  २७ जून ते २९ जून च्या कालवाधीत दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

यामध्ये आरोग्य, शिक्षण, डिजिटल व्यवहार, अक्षय उर्जा, संरक्षण, सागरी सुरक्षा, शेती आणि अंतराळ यांसारख्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. या कारारामुळे दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक बळकटी मिळेल.

Pak-Afghan War : कराची हल्ल्यानंतर पाकिस्तानचा पलटवार; अफगाण सीमेवर मध्यरात्री मोठी लष्करी कारवाई, २० हून अधिक ठार

सेशेल्सच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय बैठक

या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी राजधानी व्हिक्टोरिया येथे स्ट्रेट हाऊसमध्ये सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक याच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या द्विपक्षीय चर्चेत हिंद महासागरातील सुरक्षा, अवैध मासेमारी, अमली पदार्थ तस्करी आणि समुद्री गुंडागिरी यासांरख्या आव्हानंवर एकत्रित काम करण्याचा निर्धार करण्यात आला. दोन्ही देशांच्या मैत्रीला ५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने विशेष स्मृतिचिन्ह प्रकाशित करण्यात आले.

१,२५० कोटींची मदत

यावेळी भारताने सेशेल्सच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी १,२५० कोटी रुपयांची लाइन ऑफ क्रेडिट जाही केली. तसेच अन्नसुरक्षा, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रात संबंध अधिक मजबूत करण्याचे निश्चित झाले.

भारताच्या UPI डिजिटल पेमेंट प्रणाली विकसित करण्यासाठी भारत सेशेल्सला मदत करणार आहे. तसेच इतर सौर उर्जा आणि अक्षय उर्जा प्रकल्पांच्या विकासासाठी देखील भारत अनुभव आणि तांत्रिक मदत सेशेल्सला पुरवणार आहे.या दौऱ्यात पंतप्रधानंनी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनालाही संबोधित केले.

सेशेल्सच्या संसदेत भाषण करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. यावेळी त्यांनी लोकशाही, कायद्याचे राज्य आणि दोन्ही देशांतील दीर्घकालीन मैत्रीवर भर दिला. पंतप्रधान मोदींनी ,सेशेल्सचे विरोधी पक्षनेते बर्नार्ड यांचीही भेट घेतली. त्यांनी मॉरिशचे पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र यांच्याशीही चर्चा केली. भारताच्या सहकार्याने सुरु असलेल्या विकास प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

या दौऱ्यानंतर भारताने हिंद महासागरात शांतता, स्थैर्य, आणि सर्वांगीण विकासासठी सेशेल्स आणि मॉरिशससह सहकार्य दृढ करण्याची घोषणा केली. यामुळे भारताच्या सागरी आणि परराष्ट्रीय धोरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

There are substantive outcomes in this Seychelles visit. Key MoUs have been signed. These include an MoU for the implementation of UPI in Seychelles, MoU on Jan Aushadhi and more. We will keep working in futuristic sectors like climate action, green hydrogen, energy, the Blue… https://t.co/moEuVd05At — Narendra Modi (@narendramodi) June 29, 2026


पंतप्रधान मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘हिंद महासागराला संधींचा महासागर बनवणार’, पीएम मोदींचा मोठा संदेश

Web Title: Pm modi seychelles visit india signs key agreements

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच
2

Airplane Fight :हवेत चाकू हल्ला ;विमान इस्रायलचे ,पायलेट रशिया ,युक्रेनचे मग हल्ला तर होणारच

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क
3

Bikini Atoll: जिथे अमेरिकेने केल्या होत्या 23 अणुचाचण्या तिथे उगवली जीवसृष्टीची नवी पहाट; सागरी जीवशास्त्रज्ञांच्या शोधाने जग थक्क

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’
4

Sheikh Hasina: बांगलादेशच्या राजकारणात पुन्हा खळबळ; माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या, ‘मी मायदेशी परतण्यास तयार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.