Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप मोठा पक्ष, त्यांना विधानसभेमध्ये तडजोड…; शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीची जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी खास नियोजन केले जात आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मत मांडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 15, 2024 | 12:52 PM
mahayuti vidhansabha elections 2024

mahayuti vidhansabha elections 2024

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह विविध पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे नेत्यांचे देखील प्रचार, सभा आणि बैठका यांचे सत्र वाढले आहे. राज्यांमध्ये महायुती व महाविकास आघाडी निर्माण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे यंदाची विधानसभा रंगणार आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी, पक्षांमध्ये जागावाटप आणि नेत्यांची नाराजीनाट्य सुरु आहे. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केले आहे.

शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबत देखील भाष्य केले. मबाविकास आघाडीची जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली असून त्यांचा संभाव्य फॉर्मुला देखील समोर आला आहे. मात्र महायुतीचा तिढा अद्याप कायम असल्याचे समोर येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावेळी तिन्ही पक्ष सामंजस्याची भूमिका घेत आहेत. याबद्दल बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

हा तिढा एका बैठकीत सुटणार नाही

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर चर्चा पार पडली. याबाबत आमदार शिरसाट म्हणाले, लोकसभा निवडणुकीत तिकीट वाटपाला उशीर झाला, त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आलेत. मुळामध्ये महायुतीत भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष असल्यामुळे किंवा त्यांचे आमदार जास्त असल्यामुळे त्यांना तडजोड करावी लागणार आहे. जर तडजोड करायची असेल तर विधानसभा निवडणुकीत जागावाटप कशा पद्धतीने करायचं? हा तिढा एका बैठकीत सुटणार नाही. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे स्वत: आले. ते हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत” असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Shinde group mla sanjay shirsat talk on mahayuti seat allocation vidhansabha elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 12:52 PM

Topics:  

  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadnavis
  • J. P. Nadda
  • Sanjay Shirsat
  • Shinde group

संबंधित बातम्या

Operation Tiger: ‘सर्वच आमदार-खासदार संपर्कात’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?
1

Operation Tiger: ‘सर्वच आमदार-खासदार संपर्कात’; बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ, ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट?

मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश
2

मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.