शिंदेंचे अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याचे बोलले जात आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
Sanjay Shirsat Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुखांची आठवण येत नाही असा एकही दिवस आपला जात नाही, मंत्री शिरसाट म्हणाले, "आम्ही आज ज्या पदावर आहोत, त्याचे श्रेय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाच आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही शिरसाट यांनी भाष्य केलं. "ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. काही कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढवायचे ठरवत आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते
कोणीही अमृत पिऊन आलेला नाही. जोपर्यंत हातपाय चालतात, तोपर्यंत चांगले काम करावे. प्रत्येक वेळी आपण कायम राहू असं नाही, असे शिवसेनेच्या नेत्याने म्हटले आहे.
Balasaheb Thackeray death Body : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहावरुन राज्याच्या राजकारणामध्ये वातावरण तापले आहे. रामदास कदम यांच्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील गौप्यस्फोट केला.
सामाजिक न्याय विभाग हा समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणारा महत्त्वाचा विभाग आहे. समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची संधी या विभागात काम करताना मिळते, असे फडणवीस म्हणाले.
Sanjay Shirsat Lamd Scam : मराठा साम्राज्याविरोधात कारस्थान करत इंग्रज सरकारला मदत करणाऱ्या बिवलकर कुटुंबाला संजय शिरसाट यांनी कोट्यवधींची जमीन दिली असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
Sanjay Shirsat Controversial statement : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट हे वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य केले. यावरुन रोहित पवार यांनी टीका…
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी महायुतीमधील कलंकित मंत्र्यांच्या नावाची यादी जाहीर केली आहे.
धारावीत जमीन घोटाळ्याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले, "मुंबईत धारावी येथील जमीन घोटाळा झाला आहे. मुंबई लुटली जात आहे. मुंबईत मराठी लोकांना हाकलून लावले जात आहे.
संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या अकलेचे ढिंडोडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला . माॅप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरुममधील तो व्हिडिओ आहे.
एकीकडे आधी आयकर विभागाची नोटीस आणि आता पैशांच्या बॅगेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने संजय शिरसाट चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शिरसाट यांच्याघरातील बेडरुममधील व्हिडीओमध्ये दोन बॅगा दिसत आहेत.
Shrikant Shinde ED Notice : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदे यांना ईडीची नोटीस आल्याची चर्चा आहे. यावर आता राजकीय विधानांना वेग आला…
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी एक प्रस्ताव मांडला होता, ज्याच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.