याशिवाय, संघाचे मत आहे की उत्तर प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये नवीन अध्यक्ष निवडल्यानंतरही राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जावेत. यापैकी गुजरात आणि उत्तर प्रदेश अशी राज्ये आहेत.
वायनाडमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी वायनाडच्या जनतेचेही अभिनंदन केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पुणे दौरा केला. यावेळी त्यांनी पुण्याचे आराध्य दैवत असलेल्या दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दशहतवाद संपवण्याचे साकडे घातले.
तसेच सर्व रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या एसओपीचे पालन करावे असे सांगत रुग्णांना फिजिओ थेरेपी सोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सल्ला देण्याच्या सूचना जे पी नड्डा यांनी दिल्या.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासह ज्या नेत्यांनी राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुतीची जय्यत तयारी देखील सुरु झाली आहे. लोकसभा निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी खास नियोजन केले जात आहे. यासाठी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा…
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार का याबाबत चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले…
महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार असून, त्याआधी भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता वाढली आहे. पूर्णवेळ अध्यक्ष निवडीपर्यंत कार्याध्यक्ष निवडीबाबतही भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून विचार केला जात आहे.
भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने या दोन्ही नेत्यांना दिल्ली गाठण्याचा संदेश दिला आहे. शिवराज सिंह चौहान यांचेही नाव पंतप्रधानपदासाठी पुढे येत आहे. पक्षाध्यक्ष झाल्यास ते स्वतः पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर होतील, असे मानले…
आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. आम्ही आमचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहोत, त्यामुळे स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळतो. जे.पी. नड्डांच्या या वक्तव्याने चर्चांणा उधाण आले…
ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजपवर निशाणा साधला आहे. जे. पी नड्डा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला तुम्ही कमळावर लढा असा गंभीर आरोप देखील संजय…
राज्यातील राजकारणामध्ये जे.पी. नड्डा यांच्या दौऱ्याची चर्चा असताना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. जे.पी. नड्डा यांच्या मुंबईदौऱ्यावर राऊत यांनी जहरी टीका केली असून सुप्रीम कोर्टाने तुमचं एवढं…
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी चित्रकूटमध्ये भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांचे…
आज माझे हृदय वेदनांनी भरले आहे, रागाने भरले आहे. मणिपूरची घटना ही कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत आणि किती आहेत हे बाजूला राहू द्या. आरोपींना…
विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय होईल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. तसंच जागावाटपाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडं भाजपाप्रणित एनडीएत लहान पक्षांना येत्या काळात महत्त्वाचं स्थान मिळेल,…